आज दि. ०६/०२/२०२१ रोजी ५८८ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
हिंदवी स्वराज्याच्या महाराणी कुलमुखत्यार युवराज्ञी सकल सौभाग्यवती वजरे चुडी मंडित येसूबाई राणी आणि युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जोडी खुप सुंदर आहे हो, आम्ही आपल्या कार्याला,विचारांना सलाम करतो,असा राजा आणि राणी पुन्हा होणे नाही हो, मालिकेच्या रूपाने सगळा इतिहास स्पष्टपणे समजला हो धन्यवाद 👏🏻