Тёмный

Team India Victory Parade च्या गर्दीवरुन टीका ते विधानभवनात Rohit, Surya चं भाषण नेमकं काय काय घडलं? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 76 тыс.
50% 1

#BolBhidu #TeamIndiaVictoryParade #TeamIndia
मुंबईतल्या मरीन ड्राईव्हचा क्वीन्स नेकलेस. समुद्र, थंडगार वारा अशा मस्त वातावरणामुळं हा क्वीन्स नेकलेस म्हणजे ब्यूटी ऑफ मुंबई. हा क्वीन्स नेकलेस ४ जुलैला लाखो लोकांच्या गर्दीने गच्च भरला होता. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनिंग सेलिब्रेशनचा माहौल होता. लोकांच्या गर्दीतून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअम अशी टीम इंडियाची ओपन बस व्हिक्टरी परेड झाली.त्यानंतर लोकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडिअमवर प्लेअर्सचा सत्कार करण्यात आला. थोडक्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुंबईत दणक्यात स्वागत झालं. पण टीम इंडियाच्या परेडपेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीची.
पण हे सगळं होत असताना आणि झाल्यावरही टीमच्या स्वागतासाठी आलेली बस, जमलेली गर्दी यावरुन टीका झाल्या, राजकीय नेत्यांनी यात उडी घेतली. या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या गर्दीत काही जणांना दुखापत झाल्याच्या, गर्दीमुळे श्वास गुदमरल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानभवनात रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल या प्लेअर्सचा आणि भारतीय टीममधल्या सपोर्ट स्टाफचा सत्कारही झाला. पण व्हिक्टरी परेडमध्ये काय घडलं ? टीका काय झाल्या ? आणि राजकारणात बाजी कुणी मारली ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 150   
@devendrashinde6749
@devendrashinde6749 4 дня назад
रोहित शर्मा मुंबईचा राजा महाराष्ट्राची शान आहे 😍😍
@rajshinde7709
@rajshinde7709 4 дня назад
इथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस......😅
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 4 дня назад
मुंबई क्रिकेट चा राजा असे म्हणा, मुंबई, महाराष्ट्र चा चे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩...
@devendrashinde6749
@devendrashinde6749 4 дня назад
@@jaydeeppatil6480 मी मुंबईचा राजा बोललोय महाराष्ट्राचे राजे नाही ? आणि हो छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत ते महाराष्ट्राचे नव्हे तर ते पूर्ण भारत देशाचे राजे आहेत
@cedertin3619
@cedertin3619 4 дня назад
@@devendrashinde6749dhobi tala fan spotted 😂
@RohitKale-uy2xt
@RohitKale-uy2xt 4 дня назад
​@@cedertin3619वडापाव रोहीणी राड😂😂
@Thepunemh12
@Thepunemh12 4 дня назад
काही लोक म्हणतात तसं, गर्दी मधील सगळेच बेरोजगार आहेत हा समज चुकीचा आहे. सुट्टी काढून लोक गेलेत. एका दशकात एकदा होणारा आनंदोत्सव आहे तर जल्लोष झालाच पाहिजे.
@osbattle3716
@osbattle3716 4 дня назад
Fans bolte ❤🎉🇮🇳⚽🏆45
@prathameshlot
@prathameshlot 4 дня назад
Changli gost ahe pn olympic participants na pan same parade bhetli pahije
@RohitSharma19112
@RohitSharma19112 3 дня назад
Bhai मी swata होतो तिथे, almost most of the Amir hote
@shubhyadav9
@shubhyadav9 4 дня назад
*सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल् बसला. बरं झालं बसला, नाही तर पुढे मी त्याला बसवलं असतं* - रोहित शर्मा
@kunalahire7705
@kunalahire7705 4 дня назад
मुंबईचा राजा महाराष्ट्राची शान इंडिया captain रोहित शर्मा
@Vidya_01
@Vidya_01 4 дня назад
जल्लोष टीम चा ,विश्व विजेतेपद, सेलिब्रेशन तर झालाच पाहिजे 🎉🎉🎉 विरोधक टिका करणारच on duty astat te
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 4 дня назад
फक्त जेव्हा team हरते तेव्हा असच सर्वांनी साथ द्यावी
@drswapnilchavan
@drswapnilchavan 4 дня назад
राजकारण हे खूप खालच्या पातळीच्या झालंय... Cricket हा देशाचा धर्म , कर्म + प्रेम आहे..worldcup जिंकल्या नंतर तरी किमान त्या वर टीका & राजकरण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे🙏
@NPKulkarni1
@NPKulkarni1 4 дня назад
त्यावर टीका करणार्यांना त्यांचे थोबाड दाखवून प्रसिद्धी देणाऱ्या मीडिया ला दोष द्या हे दलाल करोडो घेऊन तीच तीच थोबाड दाखवतात . युट्युब चॅनेल आणि मीडिया ही प्रत्यक्ष सोडा पण अप्रत्यक्ष म्हणजे अंडर टेबल लाखो करोड ची इंडस्ट्री झालीय
@kunalahire7705
@kunalahire7705 4 дня назад
चिन्मय भाऊ रोहित शर्मा आपल्या महाराष्ट्राची शान आहे त्याचा ऐक व्हिडिओ बनाव खर winning credit आणि hero rohit sharma आहे mahnun leaderships सर्व प्लेअर ला सांभाळून एकत्र ठेवून ऐक लक्ष सर्वांचं जिंकण्याच आणि पांड्या सारखे प्लेअर विराट यासारखाणा मोठं रोहित नी केलं साधा भोळा व्यक्ती गरीब परिस्थितीतून आलेला रोहित मोठा झाला त्याचा साधे पणामुळे आणि ground वर दाखवलेल्या स्किल मुळे Plesse request आहे
@govindraut1822
@govindraut1822 4 дня назад
पोलीस प्रशासनाचे आभार !
@maheshgorule5014
@maheshgorule5014 4 дня назад
ज्यांना गर्दीत जायला जमत नाही त्यांनी भोकत बसू नये
@cedertin3619
@cedertin3619 4 дня назад
Gardit gudmarun jagnyachi savay lagliye tumhala
@maheshgorule5014
@maheshgorule5014 4 дня назад
@@cedertin3619 ज्यांना गर्दीत गुदमरत त्यांनी गर्दीत जाऊ नये तसल्या दुबळ्या लोकांना तिथे स्थान नाही
@san9309.
@san9309. 4 дня назад
एक लाईक सूर्या साठी ❤
@Judiciary_aspirant21
@Judiciary_aspirant21 4 дня назад
Hit 🎯 Man 💪---RO -Rohit Sharma
@katvokabaap3956
@katvokabaap3956 3 дня назад
मुंबई चा राजा नी बोलावलं होत गर्दी तर होणारच ना 👑🔥🏆
@surendramanjalkar44
@surendramanjalkar44 3 дня назад
जयहिंदजयमहाराष्ट्र🕉️🕉️
@samadhansawant7236
@samadhansawant7236 4 дня назад
20 लाख subscriber झाल्याबद्दल अभिनंदन भिडू 🥳🎉
@satishnaik4061
@satishnaik4061 4 дня назад
मुळात काही लोकांना भारताने वर्ल्ड कप जिंकला हेच आवडले नाहीये.म्हणून ते काही ना काही कारण पुढे करून टीका करत आहेत.आणि ते कोण आहेत ते तुम्हाला नक्की समजल असेल.
@adityavardekar7169
@adityavardekar7169 3 дня назад
Mahi che fan 😂😂😂😂 ajun kn
@Eknathpund290
@Eknathpund290 4 дня назад
टीका करणारे त्यांच्या सभा ला गर्दी होती तेव्हा नाही का दुखापत होत
@stylishstararnav2896
@stylishstararnav2896 2 дня назад
Special Salute 🫡 to Mumbai Police @mumbaipolice Hats off
@samarthnaikwadi27
@samarthnaikwadi27 4 дня назад
One Like For Team India...🇮🇳🇮🇳
@Sagarj7
@Sagarj7 4 дня назад
Rohit Sharma is selfless cricketer in Indian history 😊
@komalkamble5156
@komalkamble5156 3 дня назад
आपल्या कडे प्रत्येक गोष्टीत खोडा काढायची सवय आहे.
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 4 дня назад
त्यांना 1 कोटी चे बाशिष काय द्यायची गरज त्यांच्या कडे तर येवढे पैसे आधीच आहेत त्या ऐवजी ते पैसे नाले सफाई कर्मचारी यांना दिले असते तर त्यांना किती चांगले वाटले असते
@user-hy4kf4zk3n
@user-hy4kf4zk3n 3 дня назад
Mumbai Police &BMC staff 🎉🎉🎉
@san9309.
@san9309. 4 дня назад
एक लाईक Bumraha साठी ❤
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
गर्दी बघुन भिती वाटली ,गुदमरतात की काय😮
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
मला ह्यांचा राग आहे सिनेतारकांचे सोडा,पण हयांनी रमी ची अँड नको करायला .किती मुले ह्यांना आपले आयडाँल मानतात
@SP-kn4di
@SP-kn4di 4 дня назад
सर्व प्लेअर्स आणि सपोर्ट स्टाफ ल भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.... खूप मोठा काम आहे ऑस्ट्रेलिया च्य प्लयेरच्या पायाखालून वर्ल्डकप सोडवून आणल्याबद्दल
@SachinJ952
@SachinJ952 4 дня назад
मुंबईचा राजा रोहित शर्मा 🎉🎉❤❤
@stylishstararnav2896
@stylishstararnav2896 2 дня назад
तांबे साहेब... महाराष्ट्र आणि बाकी राज्यांच्या पोलिस मध्ये फरक आहे ... अशी कशी चेंगराचेंगरी होईल?
@ajithalave2992
@ajithalave2992 4 дня назад
Congratulations bol bhidu team for 2 million family 🎉🎉
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 4 дня назад
Mumbai Ranji team also need to be given special prize by Maharashtra Govt.
@mr_swaraj_1117
@mr_swaraj_1117 4 дня назад
भाऊ तुला आवडले नाही का टीका करणारे सोडून द्या आपला भारत एक आहेत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@mr.nikhiltirvadekar
@mr.nikhiltirvadekar 4 дня назад
जेव्हा मागील वेळी टीम इंडिया फाइनल ला ऑस्ट्रेलिया हरली होती, तेव्हा पण असा सत्कार करायला हवा होता. १० मैच जिंकून फाइनल ला पोहचणं खायचं काम नाही आहे.
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 3 дня назад
क्रिकेट सोडून बाकीचे देखील खेळ आहेत. ऑलम्पिक खेळाडू तिकडे उपोषणाला बसले त्यांना मोदी साधं बोलवत सुद्धा नाही. 🙏🙏🙏🙏 सट्टाबाजी करणाऱ्या क्रिकेटरला एवढं का महत्व देतेस तू 🙏
@superinvestor4022
@superinvestor4022 4 дня назад
Kahihi zal ki sarkar doshi...etke lok jamle tar sarv berojgar😂😂😂😂
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 4 дня назад
असे झाले पाहिजे❤❤
@user-so9ju5gx3x
@user-so9ju5gx3x 4 дня назад
Ekch wada Rohit Dada
@mangeshpatil5364
@mangeshpatil5364 4 дня назад
Mumbai' cha raja 🔥❤️.. Rohit sharma
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 4 дня назад
मी आशा करतो कि आपल्या देशातील क्रिकेट आंधळ्या लोकांनी असा सपोर्ट फुटबॉल, ऑलिम्पिक खेळाना सुद्धा देतील....
@NS-pv2vb
@NS-pv2vb 4 дня назад
Cricket is an emotion in India...football is an emotion in other countries...tuz tu baghat bas upadesh denyapeksha
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 4 дня назад
Tyanna tevadhe kalat naahi
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 4 дня назад
@@NS-pv2vb अरे बालिश मला हे म्हणायचे आहे कि फक्त क्रिकेट च नाही तर इतर खेळात सुद्धा भारत पुढे असावा. फक्त क्रिकेट च नाही तर इतर खेळानाही लोकांनी प्रोत्साहन द्यावे. चष्मा नवा घे किंवा डोळ्यांची तपासणी कर. मग comment वाचत बस. क्रिकेटच्या केळ्या 😂
@NS-pv2vb
@NS-pv2vb 4 дня назад
@@jyotsnapantsachiv5346 football kalayla vegala IQ lagto ka ?
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 4 дня назад
@@NS-pv2vb IQ cha sambandh naahi! Ti aawad hya atyant vegwaan aani dhaadsi khelachi Bharataat develope zaleli naahi!
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 4 дня назад
एक लाईक फक्त आपल्या रोहित शर्मा साठी ♥️
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 4 дня назад
2 Million subscribers Congratulations 🎉👏🏻
@omkarpatankar1376
@omkarpatankar1376 4 дня назад
Great great 🎉🎉
@sanketkolte5543
@sanketkolte5543 4 дня назад
Nice❤️👍
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
कशावरही राजकारन,डोकी फिरलेत ह्यांची
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 4 дня назад
आम्ही तर टीव्ही वर पाहिलं सगळं !!! उगीच कोण मरायला जाणार तिथं 😂
@NPKulkarni1
@NPKulkarni1 4 дня назад
बस गुजरात ची का?? या मूर्खांच्या प्रश्नाला उत्तर दिले गेले ते सांगितले नाही . या बस मध्ये टॉयलेट आणि मेडिकल ट्रीटमेंट ची व्यवस्था होती . अशी बस बेस्ट कडे नव्हती . लाखोंच्या गर्दीत दोन तीन तास त्यासाठी ही व्यवस्था आवश्यक होती
@sushant1492
@sushant1492 2 дня назад
तसेच व्यवस्था bcci करून करण्यात येते. एवढंच होतं तर आव्हाड यांनी स्वतः व्यवस्था करायची होती ते स्वतः मुंबई क्रिकेट असोसिएशन वर आहेत.. जनतेला मूर्ख समजत आहेत 🤷🏻
@omjj21
@omjj21 3 дня назад
*INDIA SQUAD* for *ZIM T20I SERIES* *My* Playing XI :- Gill *c* Abhishek Ruturaj Riyan Jitesh *wk* Rinku Sundar Avesh Khaleel Bishnoi Tushar Other Players :- Jurel *wk* Sudarshan Mukesh Harshit
@Abhsjdj
@Abhsjdj 3 дня назад
लोकांनी एवढी गर्दी करायला नव्हती पाहिजे.
@Dharmik457
@Dharmik457 4 дня назад
अरे बाबा, झालं आता. आता कृपया राज्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या. 🙏
@indian-gu5gd
@indian-gu5gd 4 дня назад
तुम्ही इकडं लक्ष देऊ नका.😅😅😅
@missionaarakshan4260
@missionaarakshan4260 4 дня назад
Tuzi bayko vicartika tula😂
@dinesh675
@dinesh675 4 дня назад
हो तुला वडापाव मीलाल नाही वाटत, आम्हाला वर्ल्डकप मिळाला😂
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 4 дня назад
🎉🎉🎉
@NAPTE.
@NAPTE. 3 дня назад
❤❤
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816 4 дня назад
🎉
@Om_Ka_Ram
@Om_Ka_Ram 4 дня назад
Ky Bhari bolto re tu 😲
@gopalrozadkar6897
@gopalrozadkar6897 3 дня назад
Hitman ❤🔥
@amitgharat9338
@amitgharat9338 4 дня назад
मुंबई❤❤❤
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
आला
@indian-gu5gd
@indian-gu5gd 4 дня назад
🚩🇮🇳💪🏻✨♥️👑🔥🏆😍
@san9309.
@san9309. 4 дня назад
One like Rohit Sharma ❤
@K12D10
@K12D10 4 дня назад
ते record वरून काडून टाका...अस विधान सभेत वारंवार का बोलल जात.... हे record म्हणजे नेम काय असतं बोल भिडू?
@tushargorkhe_official
@tushargorkhe_official 4 дня назад
@paterne maestro plz chinmay hya singar vr ek video banv
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 4 дня назад
Ambulance च खूप आवड ले
@san9309.
@san9309. 4 дня назад
एक लाईक विराट साठी ❤
@engma7549
@engma7549 3 дня назад
मैदान गाजवल्या नंतर आता विधानसभा पण गाजवली हिटम्यान रोहित शर्मा ने 😂😂 #मुंबई_चा_राजा ❣️❣️
@sushant1492
@sushant1492 2 дня назад
आव्हाड गुजरात ची बस म्हणे.बस ची व्यवस्था bcci करते. एवढच होते तर आव्हाड स्वतः मुंबई क्रिकेट असोसिएशन वर आहेत करायची बस ची व्यवस्था
@Rohit_Sharma724
@Rohit_Sharma724 4 дня назад
Make a video on rohit sharma
@kolhapurikatta5106
@kolhapurikatta5106 4 дня назад
राजकारणी राजकारण करत बसणार त्याना फक्त कारण लागतात.पण खेळाडू म्हणून सामान्य चाहते आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जमतात मग थोडीफार चूकभूल होणारच ना,पण राजकारणाचा आणी टिका करण्याचा उद्रेक झालाय फालतू राजकारणी
@strangebtf1107
@strangebtf1107 3 дня назад
Cricket madhe pan rajkaran wa bua wa😂
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
रोहीत मराठी बोलला,तयात काय ऐवढे ,तयाचे वडील मराठी आहेत
@pravinsalve9553
@pravinsalve9553 4 дня назад
त्याचे वडील तेलगू आहेत
@tejasv.nandurkar7589
@tejasv.nandurkar7589 4 дня назад
आडनाव शर्मा कसे
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
@@tejasv.nandurkar7589 पेपर मध्ये वाचलेले वडील ब्राह्मण आहेत .मला पण आडनाव वरून प्रश्न पडलेला
@travelbuddy3777
@travelbuddy3777 3 дня назад
Thanks to modi for keeping parade in Mumbai now BJP in Mumbai ❤
@sudarshannandkhile4843
@sudarshannandkhile4843 4 дня назад
ODI World Cup pan Mumbai madhe zala aasta tar Aapan jinkalo asto, tya panvatine ne Gujaratla match ghetlyamule aapan harlo😢
@rajupatel1094
@rajupatel1094 4 дня назад
जेवढं क्रेडीट क्रिकेटर्स नां भेटतं तेवढं ओलंपिक पदक विजेत्यांना भेटत नाही. 😢
@superinvestor4022
@superinvestor4022 4 дня назад
AATA TARI NAKA KARU MARATHI VS BHAIYA...SARV PLAYERS BHAIYA AAHET...😮😮😮😮😮
@sameerbondade1656
@sameerbondade1656 4 дня назад
Ha Maharashtra ahe up nahi. Gardich niyojan yogyrtya hote. Chengara chengri nahi😅
@rjadhav4269
@rjadhav4269 4 дня назад
Marine drive वरची गर्दी योग्य आहेच पण मग Hathras मधे झालेली गर्दी सुद्धा justified आहे
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 4 дня назад
Ho na! Jyacha tyacha dharm aahe,aawad aahe!Cricket Mumbaikaran cha dharm aahe!
@niteshshantaramgund9411
@niteshshantaramgund9411 4 дня назад
चिन्मय भाऊ शिवाय मज्ज्जा नाय 😊
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
मराठी बोलायलाच पाहीजे , गिफ्ट तेवढे पाहीजे होय ,मराठयांनी च मराठी जपायला हवे
@avinashshelar9512
@avinashshelar9512 4 дня назад
अरे या लोकांनी काय मोठा तीर मारलाय का .. आणि देशासाठी गोल्ड मेडल आणतात त्यांचं काय
@sushant1492
@sushant1492 2 дня назад
त्यांचा सत्कार होत नाही का... खेळ हा प्रतेकाच्य्या आवडीवर अवलंबून आहे...
@digambarnijasure450
@digambarnijasure450 3 дня назад
A बोल भिडू भारत 2007 ला आफ्रिकेत जिंकला होता आपलं ज्ञान तपास
@King.Leo.Messi.10
@King.Leo.Messi.10 4 дня назад
First Comment 🎉
@statusking2377
@statusking2377 4 дня назад
best chi bus vaprayla pahijel hoti
@sushant1492
@sushant1492 2 дня назад
Bus ची व्यवस्था bcci करते... एवढे होते तर आव्हाड स्वतः मुंबई क्रिकेट असोसिएशन वर आहेत करायची त्यांनी
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 4 дня назад
india जेव्हा विषय येतो तेव्हा कृपया विरोध करू नये
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 4 дня назад
विरोध क्रिकेट चा आहे नाकी भारताचा. कारण काही लोकांच्या मते क्रिकेट म्हणजे वेळ व पैसा दोन्ही वाया घालवणे. व हे कडू सत्य आहे.
@surendramanjalkar44
@surendramanjalkar44 3 дня назад
बुमराह खरा हिरो T20 WC2024
@rahulchavan3318
@rahulchavan3318 4 дня назад
पण मोठा वर्ल्ड कप हरलाच ना ,ते काही विसरता येनार नाही
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq 4 дня назад
जर ही रॅली गुजरात ला झाली असती तर?😅😅😅😅
@sahiljadhav9302
@sahiljadhav9302 4 дня назад
THE GREAT CM EKNATH SHINDE SAHEB ... CHANGLYA KAMALA PN VIRODH KARA BHAMTYANNO
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 4 дня назад
Jithe tithe mirwat asataat;- Shinde aani PM!
@user-mr7ti5km3w
@user-mr7ti5km3w 4 дня назад
Virodhi paksha he Indian ahe t ki
@niteshrathod48
@niteshrathod48 4 дня назад
जेवढ आपण क्रिकेट खेळाला महत्त्व देतो तेवढ बाकीच्या पण खेळाला द्याला पाहिजे..आणि ऑस्ट्रेलिया नी आता पर्यंत आपल्यापेक्षा जास्त ट्रॉफी जिंकली पण आपल्या एवढ गाजावाजा पण करत नाही ते लोक
@jagadishbholankar8736
@jagadishbholankar8736 4 дня назад
११कोटी
@rupeshfasale73
@rupeshfasale73 3 дня назад
टीका करणारे धोनी चे fan असतील 😅
@AnjumMulla-e7n
@AnjumMulla-e7n 2 дня назад
Gadar 😂😂
@HighLights00270
@HighLights00270 4 дня назад
Bus गुजरात ची.....
@sushant1492
@sushant1492 2 дня назад
Bcci Bus ची व्यवस्था करते.आव्हाड स्वतः मुंबई क्रिकेट असोसिएशन वर आहेत त्यानी करायची मग
@nottytush1548
@nottytush1548 4 дня назад
1like
@nottytush1548
@nottytush1548 4 дня назад
Also 1 viewer
@SP-kn4di
@SP-kn4di 4 дня назад
बस झालं cricket चे कौतुक बाकी पण खेळ आहेत त्यांना पण value द्या...नाही तर सर्व क्रिकेट प्लेअर्स ना भरत रत्न द्या
@sushant1492
@sushant1492 2 дня назад
खेळ हा प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे... जबरदस्ती दुसरे खेळ बघा सांगणार का...
@sunilpatil3584
@sunilpatil3584 4 дня назад
बोल भिडु तुम्हाला विधानभवनातील सत्कार समारंभातील उपस्थित राज्याचे विद्यमान क्रिडा मंत्री संजयजी बनसोडे दिसले नाहीत का? उपसभापती आमुक तमुक नावाचा उल्लेख करता मग राज्याचे क्रिडा मंत्री यांचा उल्लेख करायला का विसरले. त्यांना सोडून इतर सर्व उपस्थिती फारच महत्त्वाची वाटते का? मी क्रिडामंत्री यांच्या मतदारसंघातील मतदार आहे त्यामुळे या गोष्टीचा जाहीर निषेध करतो.
@chetanjadhav3995
@chetanjadhav3995 3 дня назад
Bc aamcha cup bhosdyat gele sagle gujratachi bus asude nahitar te 9 Jan aai ghala tumchi aamhi jinklo aamhi celebration karnar ❤🎉
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 4 дня назад
अतिरेकी वर्तन....जनतेचे
@ganeshbombade6662
@ganeshbombade6662 4 дня назад
🎉
@amoldadde5696
@amoldadde5696 4 дня назад
🎉
Далее
ДВЕ МЕДИЦИНЫ В ОДНОЙ СТРАНЕ
43:03