Тёмный
No video :(

Uddhav Thackeray । काहींनी उद्धव नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला, राज ठाकरेंना टोला 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 102 тыс.
50% 1

#shivsenaubt #shivsena #uddhavthackeray #adityathackeray #shivsenafoundationday #mumbai #politics #LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #zee24taas
आज शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन असून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उबाठा गटाकडून सभेची जय्यत तयारी आहे, या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 267   
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 месяца назад
उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट हा शब्द अगदी बरोबर वापरला गेला आहे. 😂😂😂😂😂😂😂
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 2 месяца назад
उद्धव साहेब ठाकरे आपले धनुष्यबाण आपल्याला मिळाले पाहिजे माझ्या परिवाराला डोळ्यात पाणी येत आहे
@yogeshpol3253
@yogeshpol3253 2 месяца назад
100 टक्के मिळणार ❤❤
@rajanblogspot
@rajanblogspot 2 месяца назад
उध्दव साहेबांना आयता पक्ष, आयते चिन्ह, आयते नगरसेवक, आमदार, खासदार मिळाले त्यामुळे ही अवस्था
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 2 месяца назад
खूपच इमोशनल आहेस बाबा .त्यांना सत्ता आणि पद भोगायची आहेत त्यातून पैसा कमवायचा आहे.तुला काय मिळणार.अजून एक मातोश्री लंडन मध्ये उभा राहील.डोळ्यात पाणी आणि नको बाबा.उद्धव पुसायला नाही येणार.😂😂
@pandurangbhumanwad7913
@pandurangbhumanwad7913 2 месяца назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद फक्त
@nivruttimore6338
@nivruttimore6338 2 месяца назад
जय महाराष्ट्र उद्धव साहेब
@user-zm2xv9jj2p
@user-zm2xv9jj2p 2 месяца назад
उघड्या शरीराने पाठिंबा 😢😅😅😊😊😊😊😅😅😮 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...!😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार झाली...😂😂😂
@Meandmyfamily647-m6k
@Meandmyfamily647-m6k 2 месяца назад
Tuja mb no patv bhau@@S.V.Deshmukh
@geetagunaji8966
@geetagunaji8966 2 месяца назад
​@@S.V.Deshmukh अरे जरांगे आमच्यामुळे आहे..तुझा बाप उद्धव साहेब आहे
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 2 месяца назад
​@@S.V.Deshmukhत्याचा अर्थ असा होता की शिंदे चि सेना तुम्ही खरी नाही अस बोलायाचे का तुम्हाला 😂
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 2 месяца назад
उठ दुपारी घे सुपारी च्या भर घोस यशानंतर बिन शर्ट पाठिंबा राजू चा
@harishmokalkar7643
@harishmokalkar7643 2 месяца назад
Only udhav saheb
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
😂😂😂
@Shilalokhanderecipes
@Shilalokhanderecipes 2 месяца назад
Only uddhav balasaheb thakrey
@chandanikalaje3010
@chandanikalaje3010 2 месяца назад
महाराष्ट्र चा ओरिजिनल ब्रँड ओन्ली शिव सेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🚩
@vedantmarode5959
@vedantmarode5959 2 месяца назад
अबे झाट्या
@Dhananjay_dhakane_ddd
@Dhananjay_dhakane_ddd 2 месяца назад
Tiger of Maharashtra
@AnantShinde-sv1cb
@AnantShinde-sv1cb 2 месяца назад
खूप छान
@saeedmaniyar4157
@saeedmaniyar4157 2 месяца назад
अस मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीच होणार नाही... only udhav saheb thakre ❤
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
नको रे बाबा घर कोंबडा...😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...!😂😂
@Suraj-tr4xm
@Suraj-tr4xm 2 месяца назад
हो का एकदा कोरोना मध्ये बाकीचे स्टेट आणि महाराष्ट्र यांचा strike rate बघा मग कळेल ​@@S.V.Deshmukh
@nikhil-x3n
@nikhil-x3n 2 месяца назад
होयला पण नको
@mayurthakare8909
@mayurthakare8909 2 месяца назад
​@@S.V.Deshmukh Corona madhe tuzha tarbuj n to mindhya kaay shaata updat hote ka....n mod i dive talya vajvat konala impress krt hota bhai😂😂😂😂 Shuddivr ye....thoda
@jalilbbasu5352
@jalilbbasu5352 2 месяца назад
Uddhav saheb only
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 2 месяца назад
एक नंबर उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब
@mukundpawar6469
@mukundpawar6469 2 месяца назад
🌹🌹🌹 उद्धव बाळासाहेब ठाकरे
@yogeshaswar3587
@yogeshaswar3587 2 месяца назад
महाराष्ट्राला अशा मुख्यमंत्र्याची खरंच गरज आहे,फक्त उध्दव साहेब ठाकरे♥️
@doctor8973
@doctor8973 2 месяца назад
उत्तम कामं करणारा नम्र नेता मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩 जय शिवराय जय शंभु ||
@uttamkhot5619
@uttamkhot5619 2 месяца назад
Only Udhav Takarey
@harishmokalkar7643
@harishmokalkar7643 2 месяца назад
Tiger 🐯
@user-vv3oc1xe8r
@user-vv3oc1xe8r 2 месяца назад
उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
@shriramkulkarni2619
@shriramkulkarni2619 2 месяца назад
घरचा भेदी राज ठाकरे सेटल मेंट करणार माणूस आहे राज ठाकरे
@sushantkhot7647
@sushantkhot7647 2 месяца назад
Vadiloparjit sahanubhuti ahe..mag tomnaae marane sope asate....bhola chera karun mate magta yetatach..pan vision kahi tomnae marun yet nahi....
@man.k5143
@man.k5143 2 месяца назад
लाचारांना काय कळणार विचार आचार, सत्तेसाठी लाचारी करून काँग्रेसची चाटुगिरी करणारे आणि बाळासहेबांच्या नावावर फक्त भावनिक करून जनतेला फसवणारे यांनी अगोदर स्वतचं इतिहास पहावा नंतर दुसऱ्यांवर बोलावं.....
@bhagyashridalvi1679
@bhagyashridalvi1679 2 месяца назад
दोन्ही वर्धापनदिन बघितले पण उद्धव ठाकरेंचा आवाज आणि भाषणात दम होता एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज दबल्यासारखा वाटत होता आणि शिंदे कागद वाचुन बोलत होते शाळेत भाषण केल्यासारख ह्याचा अर्थ त्यांना ते कोणीतरी लिहुन दिले
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 месяца назад
उद्धव ला मर्द असल्याचा दिखावा करावा लागतो ना
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 месяца назад
हे खरे बाळासाहेबांचे विचार, उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र
@rajanblogspot
@rajanblogspot 2 месяца назад
बाळासाहेबांचे कोणते विचार? मुख्यमंत्री पदाचा हव्यास काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी भाषणातून हिंदू शब्द काढून टाकणं हे विचार?
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 месяца назад
@@rajanblogspot मग काय वक्फ बोर्डाला दहा हजार करोड रूपये देणे हे बाळासाहेबांचे विचार होते ? मुफ्ती मेहबूबा बरोबर लोटांगण घालणे ,डोक्यावर टोप्या घालणे हे तुमच हिंदुत्व
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 2 месяца назад
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे
@SWAPNILNARUTE-se2wx
@SWAPNILNARUTE-se2wx 2 месяца назад
Only mahavikas aghadi
@somnathpatil2494
@somnathpatil2494 2 месяца назад
बिन शर्ट बिन पाॅठ बिन नाडी
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 2 месяца назад
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
@VikramKoli-if8gt
@VikramKoli-if8gt 2 месяца назад
उद्धव ठाकरे शिवसेना ओरीजनल शिवसेना
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार...😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार...😂😂😂
@abhishekpawar985
@abhishekpawar985 2 месяца назад
​@@S.V.Deshmukh shilak Sena nahi kharie shiv Sena mange fakta balasahebanchi shiv Sena mangech ti shiv Sena mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray sahebanchi shiv Sena hich kharie shiv Sena Ahe Are Aamcha uddhav saheban cha maha vikas Aghadi cha sarkar yenar masale petnar sarkar badalnar mashale petnar sarkar badalnar mashale petnar sarkar badalnar mashale petnar sarkar badalnar
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 2 месяца назад
@@S.V.Deshmukh भाजपा विदर्भात भुईसपाट,,बुडालाच आग लावलीय 🔥🔥💯😂
@Insane_guy_1
@Insane_guy_1 2 месяца назад
2:45 man jinklat saheb ❤❤❤
@apoorvgupta8213
@apoorvgupta8213 2 месяца назад
🔥🔥🔥🔥
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 2 месяца назад
100 % खर साहेब
@milindparkar465
@milindparkar465 2 месяца назад
आशिष शेलार व राज ठाकरे दोघांनीही राजकारणातून लवकरात लवकर संन्यास घ्यावा.
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 месяца назад
वाघ
@medic_123
@medic_123 2 месяца назад
राज साहेबांच्या विचारांची अभ्यासाची कणभर पण सर नाही याला फक्त भावनिक भाषण
@manshpatil9099
@manshpatil9099 2 месяца назад
फुल्ल पाठिंबा आम्ही दिला उध्दव साहेब तुम्ही कुठल्या पदा साठी इच्छुक होता ते तर सांगा लोकसभेच्या निकाला नंतर नाही तर राहुल आणि शरद पवार साहेबांच्या मागे हेच सांगणार आहेत दार आड मागचे
@ananadbidave3681
@ananadbidave3681 2 месяца назад
Mumbai king uddhav saheb thakare
@jsr9627
@jsr9627 2 месяца назад
सेक्युलर पार्टियों के मत लेकर विजय हासिल की ... विधान सभा प्रचार रैली में फिर दूसरे देश के झंडे लहरायेंगे ...
@abhishekthorave9539
@abhishekthorave9539 2 месяца назад
भावनिक आवाहन फक्त. काम झिरो
@siddheshkhopkar7884
@siddheshkhopkar7884 2 месяца назад
तेच तेच रडगाण किती वेळा ऐकवाल महराजंच्या नावाने किती वर्ष राजकारण कराल किती दिलात ओ निधी गड राखण्यासाठी किती वेळा गेलात रायगडावर किती वेळा शिवराज्याभिषेक दिवस साजरा केला सांगा फक्त
@user-th9nb4ln5r
@user-th9nb4ln5r 2 месяца назад
देवावर श्रद्धा आहे म्हणून देवळात गेलेच पाहिजे असे गरजेचं नाही,छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानतात म्हणून रायगडावर गेलच पाहिजे असं काही नाही आणि उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली त्याच वेळी गडकिल्ल्यांच्या सवंर्धनासाठी निधी दिला . पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांची फोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली..
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
​@@user-th9nb4ln5rघंटा झाली कर्ज माफी... अर्धवटराव यांनी जाहीर केलेले 50,000 रू एकनाथरावांनी दिलेत..! घर कोंबडा नको रे बाबा...😂😂😂
@user-th9nb4ln5r
@user-th9nb4ln5r 2 месяца назад
@@S.V.Deshmukh तुला कदाचित भाजप कडून प्रत्येक कॉमेंट ला चाळीस पैसे देतात म्हणून कदाचित तुला कर्जमाफी मिळाली नसेल बाकी लोकांना मिळाली आणि जी 50 हजार ची गोष्ट होती ती चालू होण्या आधी corona आला आणि त्यामुळे काही अडचणी आल्या आणि ज्यावेळी corona गेला त्यावेळी सरकार पाडल गेलं नाहीतर तेसुध्दा पूर्ण केल असत..
@narendrachaudhari4800
@narendrachaudhari4800 2 месяца назад
​@@user-th9nb4ln5r✔️✔️✔️👍
@sampatphad2505
@sampatphad2505 2 месяца назад
Only Thakare Brand manun Mumbai ahe,atta parent Mumbai Gujarat la geli asti
@ganeshmhatre7672
@ganeshmhatre7672 2 месяца назад
Jai Maharashtra Uddhav Saheb 🚩💐👍🏻
@shivajirandhawan3120
@shivajirandhawan3120 2 месяца назад
जो हिरवा झालाय तो भगवा बोलतोय 😂
@akshaysalunke9596
@akshaysalunke9596 2 месяца назад
Tumi tr Chandra Naidu Barobr k gele
@mayurthakare8909
@mayurthakare8909 2 месяца назад
Gaay bhais khanarya sobt gelele...hirve bhagve karun rahile... So called aanadbhakt😂😂😂
@sandeepdhapte
@sandeepdhapte 2 месяца назад
Chandrababu Naidu la uravar basvala ahe ki Fodi ne 😡💔
@harishkumbhar59
@harishkumbhar59 2 месяца назад
Jay mns
@khansarfarazkalimkhan5665
@khansarfarazkalimkhan5665 2 месяца назад
Maharashtra che kutumb pramukh Only udhav saheb Jay Maharashtra Jay shivaji ❤
@sudeshtemkar3511
@sudeshtemkar3511 2 месяца назад
Only raj thackray❤
@devidasrathod517
@devidasrathod517 2 месяца назад
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@rahulpande3482
@rahulpande3482 2 месяца назад
भावाचे नगरसेवक चोरताना लाज वाटली नाही का.???? नुसता बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला तरी बुडाला आग लागली 🙏
@mr_survivor_17
@mr_survivor_17 2 месяца назад
🔥🔥🔥👍👍
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 2 месяца назад
फक्त उद्धवजी ठाकरेसाहेब 🔥🔥
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 2 месяца назад
बिनशर्ट उघडा 😂
@prasadshanbhag4215
@prasadshanbhag4215 2 месяца назад
Raj saheb cha nadi lagu naka
@yogeshpatil7119
@yogeshpatil7119 2 месяца назад
👌👌
@nileshkashid6168
@nileshkashid6168 2 месяца назад
Ghari basnara CM
@narendrachaudhari4800
@narendrachaudhari4800 2 месяца назад
कोरोना काळात तू कुठ होता घरी च ना
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v 2 месяца назад
भाजपा चे शिवसेना मुळेच खासदार निवडुन आले होते पण आता भाजपा सोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे न होत तर भाजपा चे खासदार कमी निवडुन आले आहे तो शिंदे ने शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे चे चोरून नेलेले खासदार शिंदे खासदार (१३)चे ७झाले शिंदे चे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे चे (५)चे (९) झाले हो
@rajanblogspot
@rajanblogspot 2 месяца назад
काँग्रेसच्या मतांमुळे
@santoshkarande8507
@santoshkarande8507 2 месяца назад
जय महाराष्ट्र साहेब
@moteprakash2055
@moteprakash2055 2 месяца назад
Only thakare Saheb
@piyushdeshmukh5426
@piyushdeshmukh5426 2 месяца назад
Uddhav Balasaheb Thackeray ❌ Janab Uday Balasaheb Thackeray ✅
@user-ui9qn8ku6m
@user-ui9qn8ku6m 2 месяца назад
त्यांनी उघड पाठिंबा दिला तुझ्या सारख बंद खोलीत ली शाळा नाही त्यांची.
@alhadeganesh6019
@alhadeganesh6019 2 месяца назад
khup yedzav ahe yar tu
@bharatdaswani7100
@bharatdaswani7100 2 месяца назад
Zabardast uddhav saheb❤
@kewalsingthakur5788
@kewalsingthakur5788 2 месяца назад
हिरवा
@adv.rohangharat
@adv.rohangharat 2 месяца назад
🚩🚩जय महाराष्ट्र साहेब🚩🚩
@mr_survivor_17
@mr_survivor_17 2 месяца назад
जनाब उद्धोदिन हिरवे सम्राट😂😂😂
@jai-maharashtra
@jai-maharashtra 2 месяца назад
😂
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 2 месяца назад
जनाब टरबुज लाहोरकर😂😂💯
@nileshpatil8891
@nileshpatil8891 2 месяца назад
Only Uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️ india alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🚩
@aniketsawant3112
@aniketsawant3112 2 месяца назад
इकडे निवडणूक आयोगाला शिव्या द्यायच्या आणि तेंच्याकडे तक्रार करायची. यांना माहित नाही. जिथून तुमची संपते तीतून आपली चालूं होते
@jaypalekar3165
@jaypalekar3165 2 месяца назад
उठ बस सरकार नको 😂
@nileshpatil8891
@nileshpatil8891 2 месяца назад
Original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️ india alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🎉🚩🚩
@deepakchande9949
@deepakchande9949 2 месяца назад
आत्ता तडपडत आहेत 😂😂😂 स्त्तेसाटी
@shivlingpitalewad8075
@shivlingpitalewad8075 2 месяца назад
तुम्ही पण सेटलमेंट करणार आहात ना राष्ट्रवादी सोबत
@user-vu5qb4my5q
@user-vu5qb4my5q 2 месяца назад
तुमचं योगदान काय आहे महाराष्ट्र चा विकासा साठी
@sushantkhot7647
@sushantkhot7647 2 месяца назад
Sahanbhutiwar kiti varsh.... Lokana pan samjha pahijeveao
@sresh9673
@sresh9673 2 месяца назад
पहिला तुम्ही स्वतः चेक करा कोणाच्या मांडीवर जाऊन बसले ते 😅😅 मग दुसऱ्यांना बोला.
@demya3464
@demya3464 2 месяца назад
छचोर उध्दव संजय राऊत ची हवा लागली.. 😮
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार...😂😂😂
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 2 месяца назад
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 2 месяца назад
उद्धव ठाकरेसाहेब यांनी विदर्भातून, मराठवाड़्यातून भाजपा भुईसपाट केली,, चक्क सुपड़ा साफ 🔥🔥 कसं कसं,,बुडाला आग,, असं असं😂🔥🔥💯
@himalaya9123
@himalaya9123 2 месяца назад
त्यांनी बिन शर्ट दिला तुम्ही बंद खोलीत दिली
@saifanbadruddinkhan4895
@saifanbadruddinkhan4895 2 месяца назад
लक्ष्या द्या.भाजपाचे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व दरम्यान धरती आकाश सारखं अंतर आहेत.
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 2 месяца назад
टोमणे सम्राट
@expertiseaditya09
@expertiseaditya09 2 месяца назад
उद्धव साहेब राज ठाकरेला चांगलीच मिरची लागली असेल 😂😂
@shs022
@shs022 2 месяца назад
साहेब देवाशप्पथ विधानसभेची वाट पाहत आहोत. याच मशालीने गद्दारी आणि चाटूगिरीचे विचार पूर्ण जाळणार.
@user-ni6ov3ry4l
@user-ni6ov3ry4l 2 месяца назад
कुठून सुचत साहेब आपल्याला😂 , great उधवजी
@atishrathod2053
@atishrathod2053 2 месяца назад
The Baap of Maharashtra Raj saheb Thackeray
@priyankanagvrkar1331
@priyankanagvrkar1331 2 месяца назад
Koknat seat ka nivdun aale nahi
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 месяца назад
जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...!😂😂
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 2 месяца назад
Tuza baap asen to aamcha nahi
@user-ef2jc2zj6k
@user-ef2jc2zj6k 2 месяца назад
Uddhav saheb CM 2024 🎉🎉🎉
@eknathmore4109
@eknathmore4109 2 месяца назад
Only raaj saheb ❤❤
@SuhasParab-hm5fp
@SuhasParab-hm5fp 2 месяца назад
मा उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@atishrathod2053
@atishrathod2053 2 месяца назад
Only Raj saheb Thackeray
@priyankanagvrkar1331
@priyankanagvrkar1331 2 месяца назад
Aata Kam Kara aani aamadar nivdun aana janta tumchya pathishi aahe
@user-ui9qn8ku6m
@user-ui9qn8ku6m 2 месяца назад
ठाणे महापालिकेत राजसाहेबांच्या पाठिंब्यामुळे महापौर बसवला होता.ते विसरलात का.
@MayurP0537
@MayurP0537 2 месяца назад
❤❤
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 2 месяца назад
❤ जनाबाई उद्धव ठाकरे हिंदी मुस्लिम हृदय सम्राट
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 2 месяца назад
Raju painter la....supari ch kaam ahe
@chandupatil3464
@chandupatil3464 2 месяца назад
Now He is Only muslim leader
@santoshrahate4619
@santoshrahate4619 2 месяца назад
लोकसभा निवडणुकीत खाज साहेबांनी बिनशर्ट पाठींबा दिला. पण आता विधानसभा निवडणुकीत बिनचड्डी पाठींबा खाज साहेब देणार 😅 आहेत
@babudavane1615
@babudavane1615 2 месяца назад
ठाकरे उद्धव साहेब ओन्ली
@veeras1162
@veeras1162 2 месяца назад
❤❤❤
@hanumanhilal2337
@hanumanhilal2337 2 месяца назад
राज साहेब 🚩
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 2 месяца назад
ठाकरे is brand उध्दव तुला शर्ट आहे का
@user-zw1td7jz1i
@user-zw1td7jz1i 2 месяца назад
Bin shirt batimpha😅😅😅😅😅😅
@mukundpawar6469
@mukundpawar6469 2 месяца назад
👍
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 2 месяца назад
नको त्रास करून घेवू आराम करा
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 месяца назад
टोमणे बाई ला बक्षीस द्या .२४ तास टोमणे कसे मारायचे एवढच उबाठा ला येत😂
@mukundpawar6469
@mukundpawar6469 2 месяца назад
🚩🌹🌹
@rku03
@rku03 2 месяца назад
आम्हाला गर्व आहे तो फक्त हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या भगव्या शिवसेनेचा. ज्यांचे आचार विचार बदलले अशांकडे आम्ही कट्टर, देशभक्त शिवसैनिक बघत सुद्धा नाही. जय श्री राम. जय हिंद. मोदी, शिंदे , फडणवीस अजित पवार साहेब जिंदाबाद.
@veenagokhare9782
@veenagokhare9782 2 месяца назад
Only shinde saheb ani raj thakre 👍👍👍💯
@kewalsingthakur5788
@kewalsingthakur5788 2 месяца назад
उद्भव जनाब
@sunilmohite2713
@sunilmohite2713 2 месяца назад
Are baba Tuch Bhgyala Phadka Mhnalas,😅Public Remember This😅Ani Manners Etiquettes?
Далее