खूप छान वाटले व्हिडिओ बघून अशी सासू भेटायला नशीब लागते आणि असा नवरा भेटायला सुद्धा तुम्ही घरात असाच आनंद कायम रहावा हीच शिधिविनायक गणपती बाप्पा ला प्रार्थना.
Khup chan dada khup mast re bad khula bhava खुप छान स्वागत केला नैतिक आणि मंथन ची मेहनत वहिनीच्या घरचे सगळे इमोशनल आहे आणि आई तर खूपच भारी आहे आईचा पण नाद खुळा नवले फॅमिली नाद खुळा
Dev karo ani pratek mulila as sasar milo je ki ti maheri astana dekhil tila sasari janyachi od lagli asavi,hats off tumchya familysathi dada ani aai,,khup chan ahat tumi,may god bless you
Wow खूपच सुंदर स्वागत केलं👌👌👌💐 welcome प्रतिभा आणि पिल्लू💐❤️😘😘😘 खूप छान वाटल व्हिडिओ बघून भरून आलं खूप प्रतिभाच्या घरच्यांनी अजिबात काळजी करू नये कारण कारण इथे पण तिचे खूप लाड च होतील🤗🤗🤗🤗🥰🥰
Video खूप छान होता मला सुधा रडू आल संजोग भाऊ मला तुला संजोग भाऊच बोलू वाटत कारण मला तुझ्यात माझा भाऊ ची छवी दिसते जो आम्हाला तीन महिन्या पूर्वी या जगातून शोधून गेला आम्ही पण तीन बहिणी आहे आणि आम्हाला एकच भाऊ होता त्याच वय नव्हत जाण्याचं 34 year cha hota मोस्टली to त्याला ही एक मुलगा आहे 9 वर्षाचा मनुन मला तुझ्यात माझा भाऊ दिसतो असाच खूप प्रेमळ होता आम्ही खूप मिस करतो आणि माझी vahini pan खूप साधी आहे प्रतिभा vahini सारखीच खर च खूप मिस करते पण तुम्हाला माझे भर भरून आशीर्वाद आहेत आणि बाळाला पण खूप आशीर्वाद आणि गोड गोड पापा 🍫🍫🍫
Vey Nice to see, Pratibha and baby, wonderful preparations and get-together. Your videos are very genuine and entertaining. I like to see yr and yr mother's dance, all the best and good wishes for ur upcoming videos
दादा खूपच छान वाटतात दादा एकच नंबर आहेत दादा पण बाळाची नजर काढत जावा खूप खूप मस्त वाटत आहे आई एक नंबर आहेत आई माझी श्री स्वामी समर्थ माऊली श्री गणपती बाप्पा मोरया जय जय वैभव लक्ष्मी माता जय जय वैभव लक्ष्मी माता