Тёмный

अण्णाभाऊ साठे माहिती . अण्णाभाऊ साठे जयंती भाषण कसे करावे. annabhau sathe.9764526888 

sushen naikwade official
Подписаться 95 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

अण्णाभाऊ साठे माहिती. अण्णाभाऊ साठे जयंती चे भाषण कसे करावे. annabhau sathe information. annabhau sathe mahiti.
#अण्णाभाऊ_साठे_माहिती #अण्णाभाऊ_साठे_जयंती #अण्णाभाऊ_जयंती #अण्णाभाऊ_साठे #anubhav_sathe_information #annabhau_sathe #annabhau_sathe_jayanti #1_August #wategaon #speech #motivational_video #भाषण_कला_माहिती #भाषण_कला_प्रशिक्षण #motivational_speech #अण्णाभाऊंची_जयंती #लहुजी_वस्ताद_साळवे #बाबासाहेब_आंबेडकर #sushen_naikwade #amol_mitkari

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@abhishekmote7113
@abhishekmote7113 Год назад
साहित्यसम्राट साहित्यरत्न विश्वरत्न विश्वविख्यात साहित्यिक लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन... 🙏🏻♥️✨️
@bahujanhitarth
@bahujanhitarth 2 месяца назад
खूप खूप संदर्भासह माहिती सांगितली सर, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते कायली या रूपात्मक लावणीचा संदर्भ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशी आहे हे खर आहे, परंतु केंद्र शासन मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुटिल डाव आखत होते म्हणून एखाद्या व्यक्तीची प्रियजन असणारी मैना शिवाय त्याचा आयुष्य जसं असाह्य आहे कशी अवस्था मुंबई वीणा महाराष्ट्राची होईल यासंदर्भात अण्णाभाऊंचा निर्देश होता.
@mahadevlondhe2528
@mahadevlondhe2528 Год назад
धन्यवाद साहेब... साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपण खूप छान अशी माहिती दिली व खूप छान पद्धतीने मांडणी केल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद...
@ambadasbaswante9996
@ambadasbaswante9996 Год назад
सर खरंच अत्यंत महत्वाची माहिती दिली अण्णाभाऊ साठे यांचा विषय आपले मना पासून धन्यवाद मानतो
@satvendragaikwad7484
@satvendragaikwad7484 2 месяца назад
खूप छान साहेब
@GaneshJadhav-mm4fg
@GaneshJadhav-mm4fg Год назад
जयभिम नमोबुध्दाय जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज म.फुले, क्रांतीजोती माता , जय लोकशाहीर डाॅ. आण्णाभाऊ साठे यांना वंदन🙏🙏👌👌भाषण चांगले. एक नकळत भाषणात वाटेगांव या तालुक्यातील असा शब्द नकोय. (या गावातील अपेक्षित)धन्यवाद!!
@govindnatkar5415
@govindnatkar5415 Год назад
🙏👏
@parmodvairagad2288
@parmodvairagad2288 Год назад
अण्णा भाऊ साठे वरील शेरोशायरी चा व्हिडोओ बनवा सर जयंती दिनी बोलताना उपयुक्त पडेल हि विनंती
@duguwaghmare642
@duguwaghmare642 Год назад
Chhan
@bharatnikalaje5693
@bharatnikalaje5693 Год назад
धन्यवाद 🙏
@ambadasbaswante9996
@ambadasbaswante9996 Год назад
खुप छान सर
@satvendragaikwad7484
@satvendragaikwad7484 Год назад
Thanks 🙏 saheb
@surajlokhande1875
@surajlokhande1875 Год назад
खुप छान मांडानी महाराज 🙏🙏
@ganeshbhople094
@ganeshbhople094 Год назад
धन्यवाद भाऊ
@UmeshShinde-k7p
@UmeshShinde-k7p Год назад
Abhinandan sir tumache 🙏🙏
@bhagwatmahanor5025
@bhagwatmahanor5025 Год назад
Nice sir
@kasvjadhav9081
@kasvjadhav9081 2 месяца назад
🌹🙏
@navnahukird
@navnahukird Год назад
👍
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Год назад
खूप छान माहिती...🎉🎉🎉
@Kiranjadhav-ci3yj
@Kiranjadhav-ci3yj Год назад
छान
@sujankasbe9181
@sujankasbe9181 Год назад
धन्यवाद सर
Далее
Annabhau Sathe | Varnecha Vagh | ABP Majha
22:48
Просмотров 577 тыс.