"कावन" हा एक नैसर्गिक आणि पारंपारिक गोठा कोकणात बांधला जातो. उन्हाळ्यामध्ये गुरांना त्यांच्या मूळ जागेपासून दुसरीकडे बांधले जाते. अशा वेळी या गोठ्याचा उपयोग होतो. झाडी झुडपांचा उपयोग करून हा गोठा बांधला जातो आणि नंतर शेतीच्या कामासाठी म्हणजेच भाजवळ करताना तो मोडला जातो.
"kawan" is kind of cowshed which is made by using small trees and it is used only in summer season. for all cattels is is change from their regular cowshed.
#cowshed #uniquecowshed #traditionalcowshed #gotha #kawan #कावन #गोठा #कोकणातील_गोठा #कोकण #कोकणातील_जीवन
13 мар 2024