Тёмный

डायबेटिसच्या लोकांसाठी एक 'गोड' बातमी | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,9 тыс.
50% 1

मधुमेह झाला की तो कायमचाच अशी आपल्याकडे समजूत आहे. रक्तातील साखर अर्थात ब्लड शुगर वाढू नये यासाठी मग पथ्यपाणी सांभाळावं लागतं आणि वेळच्या वेळेस औषधही घ्यावीच लागतात.
मधुमेहामुळे खाण्यावर अनेक बंधने आलेल्या अनिता सागावकर ह्या पूर्णपणे त्रासून गेल्या होत्या. त्यात त्यांना ब्लडप्रेशरचाही त्रास होता. शेवटी त्यांनी निरामयचे स्वयंपूर्ण उपचार घेण्याचे ठरवले. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली शुगर साडेतीनशे वरून खाली येत आहे. नंतर काही काळाने तर त्यांची शुगर पूर्णपणे नॉर्मल आली. त्यांचा हा अनुभव त्यांच्याच तोंडून या व्हिडिओमध्ये ऐका आणि तुमच्या माहितीतल्या इतरांनाही हा व्हिडिओ आवर्जून पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #diabetes #diabetesawareness #diabetestreatment #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

12 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@nileshkandalkar5740
@nileshkandalkar5740 2 месяца назад
Khup chhan anubhav
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 2 месяца назад
Abinandan madam negetive vichar Karu naka positive vichar Kara Dr. Amruta Chandorkar madam and Dr. Yogesh Chandorkar Sirshreeji. Dhyan karane, half hour garden madhye chalane , yogya aahaar ghene. Maze suddha diabetes and B.P. normal aahe. Doctor Amruta Chandorkar madam yani sangitalya pramane mudra karun dhyan roz karato.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
अरे वा !! फारचं छान अनुभव आहे. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@ram-tk1mv
@ram-tk1mv 2 месяца назад
मला कुठे माणसात गेलं किंवा इतरही वेळी अस्वस्थ होऊन देवाचं नाव घ्यावं लागतं किंवा चांगल्या संत,देव अस चित्र डोळ्यासमोर आणावा लागतो...😢 सतत मला काहीतरी झालय आणि देवाचं नाव घ्यावं लागतं
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही मानसिक व शारीरिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@samarthaakhade4212
@samarthaakhade4212 2 месяца назад
थायराइड आहे त्यासाठी व वजन कुप वाढलंय यावर एक व्हिडिओ बनवा ही विनंती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपल्या भावना व विचारांचा आरोग्यावर परिणाम होत असतो. थायरॉईड व पीसीओडी सारखे आजार वाढीस लागले. स्त्रियांच्या आरोग्यासंबंधीच्या अनेक बाबी समजून घेण्यासाठी पुढील व्हिडियो नक्की पहा. १) भावनिक गुंता आणि स्त्रियांचे आरोग्य - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rY3dkMcbkWk.html सोबतच स्वयंपूर्ण उपचार देखील यासाठी उपयुक्त ठरू शकतात. २) थायरॉईड विकार पूर्ण बरा होऊ शकतो - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MHggdZ6IzFo.html
@samarthaakhade4212
@samarthaakhade4212 2 месяца назад
Thanku mam
Далее
Ouch.. 🤕
00:30
Просмотров 4,5 млн
Документы для озокомления😂
00:24
#kikakim
00:31
Просмотров 10 млн
Ouch.. 🤕
00:30
Просмотров 4,5 млн