Тёмный
No video :(

देवेंद्रजी कायदा चांगला आहे पण तुमच्या बोलक्या भिडूंचे काय करणार? 

Anay Joglekar
Подписаться 116 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

Edited by VideoGuru:videoguru.page...

Опубликовано:

 

13 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 112   
@dilipwani2737
@dilipwani2737 Месяц назад
विषय खूप चांगल्या रीतीने मांडला आहे. हे सरकार पर्यंत पोहोचले पाहिजे. धन्यवाद 🙏🙏
@prakashdusing307
@prakashdusing307 Месяц назад
अरे,, समाजात गैर समझ प्सरवण्या साठी यांना वेळच देऊ नका, कायदा पास करा, आनी यांची हिट लिस्ट तयार करा, आनि उचला यांना, योगी स्टाईल,
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Месяц назад
सामान्य माणूस ज्ञान नसल्याने कोणत्याही चुकीच्या विचारधारेला बळी पडतो...अधर्मी विचार आणि अफवा फारच जलद पसरवल्या जातात पण चांगले विचार सहसा जास्त कोणी सांगत नाही..🙏🙏
@prabhakardumbre7648
@prabhakardumbre7648 Месяц назад
हा कायदा करून कठोरपणे राबविण्यात आला पाहिजे.
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Месяц назад
छुप्यांच्यासाठी हा कायदा झालाच पाहिजे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
पूरा नंगे पण दहशतवादीचा आहे , साला आमरण आमरण आमरण हजारो वेळा करतो खावून पिऊन फक्त नौटंकी चालली आहे गावठीची .
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Месяц назад
अर्बन नक्षलवाद व मिशनरी लोकांचा धर्माचा प्रसार करण्यासाठी धर्मांतराचा उद्योग याचा जवळचा संबंध आहे.
@travellersagar437
@travellersagar437 Месяц назад
संपूर्ण जगात ह्या गोष्टी चालत आहेत. येत्या दिवसात संपूर्ण जगात हा बदल तुम्हाला दिसणार आहे. ट्रम्प जर सत्तेत आले तर ह्यांची कमर अर्धी तुटणार आहे.
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 Месяц назад
समाजात शांतता निर्माण करण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे.
@jayashreekashikar
@jayashreekashikar Месяц назад
आजच्या सामाजिक स्थितीसाठी अगदी अत्यावश्यक असेच सर्व मुद्दे आहेत .कायदा होणे गरजेचेच.छान विश्र्लेषण.
@neeladesai5325
@neeladesai5325 Месяц назад
अप्रतिम व्हिडिओ! समय सूचकता, दूरदृष्टी, सावधानता,कायदा करण्याची क्षमता याचा गांभीर्याने विचार करण्याची सूचना अभ्यासपूर्वक वेळीच आपण निदर्शनास आणली आहे!धन्यवाद.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 Месяц назад
खरं आहे आधी जनजागृती केली पाहिजे
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Месяц назад
सामान्य माणसांनी पण आपल्या स्तरावर आपापल्या परीने जनजागृती केली पाहिजे आपापसात या विषयावार बोलले pahije
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Месяц назад
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सर्व पदाधिका-याना ताकीद द्यावी व भाजपाने आभ्यसू प्रवक्ते नेमण्याची गरज आहे.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Месяц назад
अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्रासाठी ( योग्य माहितीपूर्ण) व्हिडिओ पण अंमलबजावणी करायला कठीण आहे असे वाटते.(सोपे होणार नाही युती सरकारसाठी). प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न होणार हे नक्की.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Месяц назад
उद्या जोकसत्ता यावर ऊर बडवणे सुरू करणार
@pramoddongre5008
@pramoddongre5008 Месяц назад
जोकसत्ता ला आता लोक लत्ता पडायला पाहिजे.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Месяц назад
अनय जी .... 140 कोटी भारतीय लोकसंख्या आहे.. फक्त तीन टक्के लोक income tax भरतात.....आमच्या कष्टाच्या पैशातून भाजप 1500/- रुपये रेवडी वाटप कत्त आहे....आप आणि भाजपा मध्ये काय फरक राहिला आहे सांगा
@Aspirants.1232
@Aspirants.1232 Месяц назад
Mitra gst सगळेच भरतात, direct tax n indirect tax yacha tario bgh ekda
@gokulprasadkesarwani5153
@gokulprasadkesarwani5153 Месяц назад
ज्या अदीवासी लोका जवळ राहण्यास घर नाही त्यांचा जवळ हजारो रूपया ची एके47 रायफल येते कशी
@millennialmind9507
@millennialmind9507 Месяц назад
Well, supply foreign madhun yet asel
@Vijay-G.
@Vijay-G. Месяц назад
पोलिसांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर , एक लाखाच्या आसपास जाते.
@rahulphapale407
@rahulphapale407 Месяц назад
लाखो
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Месяц назад
भाजप ने सत्तेसाठी मवाळ भूमिका घेणे हे चुकीचे आहे.शाहीनबाग,सीएए , शेतकरी कायद्याविरुद्ध आंदोलन,आताचे आरक्षण आंदोलन या सर्व विषयात हे प्रकर्षाने जाणवले. देशहित कशात आहे हे बघून कारवाई व्हायला हवी ती होत नाही , त्या ऐवजी पडखाऊ भूमिका घेतली जाते कारण यांना दुखवायचं नाही त्यांना दुखवायचं नाही , नाहीतर मतं मिळणार नाहीत,सत्ता हातातून जाईल असा दृष्टिकोन असावा.पण त्याने देशविघातक,समाजविघातक शक्तींना ताकत मिळते आहे.मविआ च्या काळात त्यांनी बिलकुल कोणाची चिंता केली नाही,लोकांना आत टाकले,लोकांचे बांधकाम बुलडोझ केले,लोकांना मारहाण केली आणि वरून सगळ्या गोष्टींचे समर्थन देखील केले ,'उखड दिया' वगैरे म्हणून! भाजप निदान महाराष्ट्रात सैरभैर झालेला पक्ष दिसतो आहे सध्या.
@taranathrege164
@taranathrege164 Месяц назад
अगदी बरोबर. ताकद नसेल तर हा कायदा पुढे ढकलण्यात यावा.
@shankarnerlekar2200
@shankarnerlekar2200 Месяц назад
भाऊ अमेरिकेत गेले होते. दोन दिवसामध्ये परत येत आहेत.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
आपले सर्व video perfect , direct very correct .
@sd2384
@sd2384 Месяц назад
Best Punch, करामती तुम्हाला माहित आहेत,Solid Presence of Mind.🎉
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Месяц назад
सटीक विश्लेशण
@Bhoomi.jalasandharan
@Bhoomi.jalasandharan Месяц назад
स्तुत्य सूचना..
@user-vb8pn7xq6n
@user-vb8pn7xq6n Месяц назад
अनयजी तुम्ही सगळ्याच विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करता...अभिनंदन..!
@tanishka1627
@tanishka1627 Месяц назад
देवेंद्र जीनी गृहमंत्री म्हणून फार निराशा केली.
@meghapawar7222
@meghapawar7222 Месяц назад
कायदा करण्यापेक्षा तो निपष्क्षपातपणे राबवण, राजकिय हस्तक्षेप न करता पोलीसांना त्यांचे काम करु देण हे जास्त महत्त्वाचे आहे 🙏
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Месяц назад
या नक्षलींना हे विष पसरवून काय मिळते?
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 Месяц назад
Khup chan mahiti dilit
@MBsRenditions
@MBsRenditions Месяц назад
फारच effective विवेचन 👍🏾
@rajupatil461
@rajupatil461 Месяц назад
छान
@u19ish
@u19ish Месяц назад
माहितीपूर्ण Vidio. धन्यवाद अनय जी.
@rekhajoshi5723
@rekhajoshi5723 Месяц назад
👌🙏🙏🙏
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 Месяц назад
Very Important for the Govt.thanks
@truenationalist2467
@truenationalist2467 Месяц назад
Completely नपुंसक response. No use having power. Sad situation.
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu Месяц назад
Yogya vishleshan kele sir
@prakashapte5604
@prakashapte5604 Месяц назад
छान माहिती
@swatikulkarni8146
@swatikulkarni8146 Месяц назад
Ekdum barobar vichar mandlrt
@user-iy4zo6wi7o
@user-iy4zo6wi7o Месяц назад
सुशिक्षित पण बेईमान असतील तर अशा ना आ जनम तुरुंगात पाठवा
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
हा कायदा सू सू ला लागू होईल.
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 Месяц назад
Ashutosh Shirish: The movie “ Buddha in the Traffic Jam “ created by Atul Ranjan Agnihotri & Pallavi Joshi depicts the Urban Naxalism in depth . Even another Movie “ Bastar the Naxal Story “ created by Sudipto Sarkar enacted by Adah Sharma in lead role depicts this issue effectively, although its focus is Naxalite Movement in Bastar . If this Act had been implemented earlier, the Urban Naxals might’ve been eradicated as they wouldn’t have been released on bail or acquitted. I agree with you in Toto . Very effective analysis in apt words.
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Месяц назад
ग्रहमंत्रि म्हणुन आता फेल
@adnyat
@adnyat Месяц назад
तुम्ही मराठीत नापास झाला होता काय?
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 Месяц назад
जय श्रीराम 🙏🏻
@sharvariyargattikar8639
@sharvariyargattikar8639 Месяц назад
MH 48 New set up background ,👌🏻👌🏻get up ,👌🏻😍
@prashantsalunke1316
@prashantsalunke1316 Месяц назад
तुमचे विचार अतिशय matured असतात, त्याला बिना कॉलरचे टी शर्ट contradictory आहेत. कृपया विचार करावा..
@shrikantdeshpande9096
@shrikantdeshpande9096 Месяц назад
Chan vivechan ha kayda pass Zala pahije.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Месяц назад
प्रथम हा शहरी नक्षलवाद कसा पसरत चालला आहे याची भरपूर सर्वत्र माहिती प्रसारित करावी व मग त्यावर नियंत्रणासाठी कायदा करणार याची माहिती द्यावी.
@user-eg6pi5ow2g
@user-eg6pi5ow2g Месяц назад
२०१२ मधे प्रकाश झा चा एक चित्रपट आला होता. चक्रव्यूह.. नक्षलवाद विषयावरचा तो एक interesting चित्रपट आहे. आपण तो पहा एकदा..
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Месяц назад
🙏🙏🙏
@pinkmoon4328
@pinkmoon4328 Месяц назад
उत्तम विश्लेषण. अर्बन नक्शलवादाचे nuances चांगले सांगितलेत. कायद्यातील मुद्दे फार subjective वाटतात, ते apply करायला कठीण जातील की काय?
@maheshthakare6459
@maheshthakare6459 Месяц назад
🙏🙏 नमस्ते अनयजी!
@bylagu
@bylagu Месяц назад
क्राईम पॅट्रोल या शीर्षका खाली याच विषयावरील दोन-तीन कथा दाखवल्या गेल्या होत्या. तुम्हावा इच्छा, वेळ वा जमत असल्यास शोधून पाहू शकता.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@vitthalpokharkar6566
@vitthalpokharkar6566 Месяц назад
काय आहे या कायद्यात??
@bylagu
@bylagu Месяц назад
नमस्कार शुभ मध्यान्ह. तुम्ही कदाचित ती मालिका बघत नसाल, पण मी क्राईम पॅट्रोलच्या मालिका वा कथा नियमित बघत असल्याने मला ते माहीत असून ती कथा आठवते सुद्धा आहे. त्या मालिकेचा विषय पण तोच आहे, ज्याबद्दल बनवल्या जाणाऱ्या कायद्याचा मजकूर पटलावर ठेवला गेला आहे. अगदी सेम टू सेम हाच विषय, पण आता मला ती कथा शोधायला जमणार नाही.
@arunyankee6525
@arunyankee6525 Месяц назад
Mr Pawar will not let this law come into existence. We all know his supporter of Urban Nasals.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Месяц назад
आपण विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाचा उल्लेख जो केलेला आहे त्या चित्रपटाचे नाव आहे "बुद्धा इन ट्राफिक जॅम" आणि तो ओटीटी वर उपलब्ध आहे. सर्वांनी पाहावा अशी अपेक्षा आहे. त्यात नाट्यमयता ही आहे आणि ती केवळ डॉक्युमेंटरी अशी नाही.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Месяц назад
कालच यु ट्यूबवर पहिला हा चित्रपट!😊
@taranathrege164
@taranathrege164 Месяц назад
बारामती मधये होतात करामती।
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Месяц назад
भाजपचे प्रवक्ते वेळीच शहाणे होतील का?
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv Месяц назад
लाईक 858😮😊
@Sachin-kh3ge
@Sachin-kh3ge Месяц назад
पुढील सरकार ला मंजूर करणे बंधनकारक नाही ।
@vidulasahasrabudhe2559
@vidulasahasrabudhe2559 Месяц назад
🎯🎯
@hemantkul3867
@hemantkul3867 Месяц назад
He adhich ka nhi zale
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet Месяц назад
Kay kayda aahe
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा ​@@SoftwareDeveloperAspNet
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Месяц назад
भाउ कुठे आहेत. तब्येत बरी आहे ना त्यांची ?
@shekharvaishampayan2151
@shekharvaishampayan2151 Месяц назад
भाऊ अमेरिकेत आहेत.
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Месяц назад
@@shekharvaishampayan2151 धन्यवाद
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Месяц назад
अमेरिकेत. येतील काही दिवसात.
@prashantpande3955
@prashantpande3955 Месяц назад
३० तारखे पासून भाऊ भारतात असणार आहे, त्या नंतर त्यांचेही video सलग मिळणार आहेत.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
​@@prashantpande3955जय श्री राम 🌹🌹🙏
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 Месяц назад
👌👌
@santc2678
@santc2678 Месяц назад
Ase 3 lokana( 2 local 1 dillit) tar apan saglech olakhto,fakt thaet nav gheta yeat nahi.
@harshaljogi3586
@harshaljogi3586 Месяц назад
Lokmat ani Hitavada pan vacha
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 Месяц назад
मराठी मिडीया कधी बदलनार
@ananttribhuvan4039
@ananttribhuvan4039 Месяц назад
Sagale khot aani khot sangat basa fakt bhajapch deshbhakt aani deshpremi bolacha bhat aani bolachi kadhi
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Месяц назад
बोल भिडू कोणाचे आहे ?
@sheilaireland3961
@sheilaireland3961 Месяц назад
BJP la video pochava ani savadhan vhave ashi prarthana karu ya. 🙏
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 Месяц назад
सर, अजूनही बीजेपी चे डोळे उघडत नाही. आता तरी हिंदू साठी काम करा. बुलडोझर बाहेर काढा.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Месяц назад
बुलडोझर कारवाई चुकीची आणि अतार्किक वाटते.काही गुन्हा केला म्हणून एखाद्याचे नियमबाह्य बांधकाम बुलडोझ करणे हे निव्वळ बदल्याची कारवाई केल्यासारखे वाटते.आधीही त्याचं बांधकाम नियमबाह्य होतेच , ते आधीच का नाही नष्ट केले?
@surendrapalsuledesai9735
@surendrapalsuledesai9735 Месяц назад
छान माहिती!
Далее
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Просмотров 11 млн
अजित दादा का गळपटले?
11:32
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Просмотров 11 млн