Тёмный

परकीय हाताच्या शोधात, इक हसीना, इक दिवाना... | Dinesh Kanji | Rahul Gandhi | S. Jaishankar | 

News Danka
Подписаться 176 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

#dineshkanji #rahulgandhi #sjaishankar
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात अराजक सदृश्य परीस्थिती निर्माण झाल्यानंतर पतंपधान शेख हसीना यांना देशातून पलायन करावे लागले. तुर्तास त्या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत. बांगलादेशात उसळलेला हिंसाचार, अस्थिरता आणि त्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवर निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सद्य़स्थितीबाबत उपस्थितांना माहीती दिली. या बैठकीत बांगलादेशात झालेल्या अराजकामागे परकीय हात आहे काय? असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. हा प्रश्न अत्यंत धारधार आहे.
#narendramodi #amitshah #america #sheikhhassina #narendramodi #shaka #protest #India #china #pakistan #terrors #terrorist #indiaalliance #rahulgandhi #bjp #shortsvideo
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Месяц назад
लिब्रांडू आणि रागां यांच्या आनंदाला भरते आले असणार कारण या देशाची होत असलेली प्रगती या असंतुष्टाना सहन झाली नसावी!
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq Месяц назад
शाहजाद्यांनी ज्याला प्रश्र्न विचारला तो १२x१२ गांवचं पाणी प्यालेला आहे याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
या देशद्रोह्यांनाओळखून ठोकून काढायला हवं.. हे काम लष्कराने करायला हवं
@pkulkarni5254
@pkulkarni5254 Месяц назад
डाॅ.जयशंकर हे अतिशय सुस्पष्ट बोलणारे नेते आहेत.
@bhushanmore7742
@bhushanmore7742 Месяц назад
दिनेश कानजी सर तुमचे व्हिडीओ एकदम रोकठोक असतात. तुमचे विश्लेषण एकदम बरोबर व देश हिताचे असते
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Месяц назад
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Месяц назад
परकियच का? आपल्या कडे जे विरोधक आहेत ते तर हेच करत आलेत आणि करतच राहणार
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 Месяц назад
फार अचुक विश्लेषण दिनेश सर.
@desicreations370
@desicreations370 Месяц назад
माझ्या मते आता मोदींनी फार काळ वाट बघू नये. इंदिरा गांधींनी स्वतःच्या फायद्याकरता आणीबाणी जाहीर केली परंतु मोदींनी आता देश हिताकरिता आणीबाणी जाहीर करावी आणि या परकीय सत्तांची मदत घेणाऱ्या सर्वांना नेस्तनाबूत करावे.
@vishnukumarkale3835
@vishnukumarkale3835 Месяц назад
अगदी बरोबर. हे सगळे किडे चिरडलेच पाहिजेत. लोकशाही गेली भो........ त. राष्ट्र सर्व प्रथम.
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Right
@vishwasmali1040
@vishwasmali1040 Месяц назад
पप्पू,लिब्रांडु व भाजपविरोधी पक्ष हे बिनडोक व भारतावर प्रेम नसणारे सत्तापिपासू लोक आहेत.यांचेवर कठोर कारवाई केली तरच त्यांना मते मिळणार नाहीत.
@prakashpatil5152
@prakashpatil5152 Месяц назад
परकीय हात आहे कि नाही हे खरे तर पपपूलाच माहीत असले पाहीजे कारण तो स्वताच तर ऊचापतीखोर आहे.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Месяц назад
दिनेश जी सुंदर विश्लेषण सर.
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Месяц назад
Good explain it sir Ji
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Месяц назад
अगदी बरोबर सर
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Месяц назад
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Месяц назад
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 Месяц назад
काँग्रेस, लेफ्टीस्ट, लीब्रांडू वळवळले की ताबडतोब चेचले पाहिजे. कट्टर हिंदूंनी मतदानातून दाखवून द्यावे. वेळ आली तर अशा लोकांचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरावे.
@santoshpatil-pu6nf
@santoshpatil-pu6nf Месяц назад
जय हिंद ❤
@Kanya56327
@Kanya56327 Месяц назад
तुम्ही बोलत आहात ते अगदी सत्य आहे
@sunilm3223
@sunilm3223 Месяц назад
काँग्रेस चं प्रत्येक धोरण देशविरोधी हिंदुविरोधी असतं हे स्पष्ट दिसत असताना जनता या पार्टीला मतदान का करत असते हे फार मोठ्ठ कोडं आहे 👎
@arunnarkhede7383
@arunnarkhede7383 Месяц назад
लालशी
@krishnakumarsawant8013
@krishnakumarsawant8013 Месяц назад
Khatakhat khatakhat
@deodattapathak316
@deodattapathak316 Месяц назад
आपल्याकडे विकाऊ लोक आहेत .आत्तापर्यंत परकीय शक्तिनी आपले राजकीय लोक विकत घेऊनच देशाला अधोगती देत आलेत ,पण हपापलेल्या जनतेला हे कसे कळणार ?
@arjundadhale262
@arjundadhale262 Месяц назад
अगदीं बरोबर आहे.
@sureshranade8455
@sureshranade8455 Месяц назад
खूप छान विश्लेषण केले आहे.
@uttamogale9376
@uttamogale9376 Месяц назад
चोर चोरी करताना काहीतरी चूक नक्कीच करतो. प्रश्न विचारणे ही चूक ठरू शकते.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Месяц назад
अहो हा जातो ना परदेश दौ-यात, परकीय महाविद्यालयात देशाची बदनामी करायला. हा म्हणजे दुसरा अतृप्त आत्मा. तो दिसतो तसा येडा नाही
@ShantanuCancer
@ShantanuCancer Месяц назад
बरोबर
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Месяц назад
भारतात हे शक्य नाही नाहीतर याच निवडणूकीच्या काळात हे घडले असते बाय द वे जोकसत्ता ला आनंद झाला आहे
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir Месяц назад
आता तरी हिंदूंना जाग येणार आहे का नाही हा प्रश्नच आहे
@milindtawde9859
@milindtawde9859 Месяц назад
पप्पु ..या ला म्हणावं चीनला विचारून आम्हाला सांग. नाहीतर सोरोस काकाला विचार.
@brs5767
@brs5767 Месяц назад
सरळ आणि सोप्या शब्दात छान विश्लेषण.
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 Месяц назад
परकीय शक्ती चा वारसा प्रमुख सरदारच विचारतो हे घडलंच कसं ? बांगलादेश ही यांची लिटमस टेस्ट ट्रायल तर नाही ना ?
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Месяц назад
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.foreign hands is definitely in Bangladesh crises.jai Hind jai bhole nath.
@umeshmhatre860
@umeshmhatre860 Месяц назад
दिनेश जी फारच सुंदर विश्लेशन आगदी बरोबर आहे
@Kanya56327
@Kanya56327 Месяц назад
आता आपण जनतेने सावध राहायला हवे आहे
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 Месяц назад
बांगला देशाचे संकट भाजपासाठी खूप मोठी सहानुभूती तयार करू शकते सद्भावना तयार करू शकते ह्यासाठी लवकरच काहीतरी करणे आवश्यक आहे भले प्रार्थना करा काहीतरी करा मी तर ललितासहस्रनाम आज रात्री बंगाली हिंदू बांधवांसाठी म्हणणार आहे
@vitthalmahamuni3059
@vitthalmahamuni3059 Месяц назад
सावध राहावेच.
@shahurajmane4843
@shahurajmane4843 Месяц назад
दिनेश सर ... सरकारने महत्त्वाचे निर्णय रोकठोक, लवकरात लवकर घ्यायला हवेत. जेवढा उशिर होतोय, अराजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बाहेरून आलेला आणि इथला पावलोपावली दिसत असलेला हिरवा पालापाचोळा साफ करणे आवश्यक आहे. नाहीतर हा कचरा वाढतच जाणार आहे..
@rushidesai591
@rushidesai591 Месяц назад
असताणीतले, निखारे वेळीच ठेचले पाहिजे
@anantpawar5498
@anantpawar5498 Месяц назад
Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
🙏🙏🙏
@sureshsiraskar9372
@sureshsiraskar9372 Месяц назад
Very good video.
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 Месяц назад
महाराष्ट्रातील आंदोलन खरंच इथलं आहे कां?
@iilj1876
@iilj1876 Месяц назад
Modi chi friendly,cool,careless image aaj modi la bhari padat ahe.Rahul gandhi la timely punishment karayla pahije hota...
@reductioadabsurdium9560
@reductioadabsurdium9560 Месяц назад
माझ्या मते ही आंतरराष्ट्रिय शक्तीची एक चाचपणी आहे. बांगलादेश हा भारताचे एक miniature model आहे.
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Месяц назад
Bangala desh madhe je kahi zale tya sathi chin chi fanding nakkich zali asavi
@sun2074
@sun2074 Месяц назад
का होऊ शकत नाही मोदीना स्वतःच्या ईमेज अधिक महत्वाची वाटते देश आणि हिंदू पेक्षा पहिली ५-६ वर्ष खुप चांगले काम केले पण नंतर जगभरात मळणारा मान आणि नोबेल पुरस्कार बद्दलच गुजरात मधील नेत्यांना आकर्षक ह्या मुळे मुळमुळीत भुमिका घेण सुरू आहे १९४८ त्याचे परिणाम हिंदू नी भोगले आहेत बहुतेक परत हिंदू वर तीच वेळ येणार असे दिसते भारता साठी एकच आधार आहे तो म्हणजे योगीराज माझतर म्हणणं आहे मोदी हटाव योगीराज लाओ हिंदू और भारत बचाव
@iilj1876
@iilj1876 Месяц назад
Modi European politics madhey busy,congress ne internal matters madhey modi la busy thevla.West Bengal out of control zala.
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 Месяц назад
Modi योग्य पाऊल उचलतील नक्कीच
@madhutamhankar
@madhutamhankar Месяц назад
Immature RG2. He may be thinking in that direction.
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Месяц назад
राहुल गांधी सारखा बावळट नेता असेच प्रश्न विचारणार.
@deodattapathak316
@deodattapathak316 Месяц назад
बावळट आहे पण भित्रा नाहीये ,
@deodattapathak316
@deodattapathak316 Месяц назад
वेळीच आवरायला पाहिजे त्याला
@saimarathe2429
@saimarathe2429 Месяц назад
पाकिस्तानात अतिरेक्यांना थोकणरे अज्ञात विर भारतात या
@rohinipandit3571
@rohinipandit3571 Месяц назад
Rahul khan swataha deep state Ani soroscha pyada aahe, tyni ha prashna vicharawa?
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Месяц назад
Next number India 😅😂😂😂
@murlidharsable6708
@murlidharsable6708 Месяц назад
जय हिंद जय मोदीजी जय योगी महाराज 🇮🇳🚩
@manhorprabhu2294
@manhorprabhu2294 Месяц назад
बुदधूनाम सवतसरे
@mohininaik6793
@mohininaik6793 Месяц назад
Uu y6t5tt
Далее
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32