Тёмный

पैसा तुमच्यामागे धावणार | शेतकरी असाल तरच व्हिडिओ बघा | लॉकडाऊनमध्ये मार्गदर्शन | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 276 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या शेतीची माहिती घेण्याची इच्छा असते. याशिवाय शहरी तरुणही आता शेतीकडे वळू लागले आहेत; परंतु योग्य दिशा नसल्याने किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून ते शेती करतात. आजच्या व्हिडिओत चंदन शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन आहे. चंदन शेती कशी करावी लागते, कोणत्या जमिनीत करावी तसेच चंदन शेतीचे आर्थिक गणित कसे आहे, याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. कृपया व्हिडिओ तुमच्या जवळच्या किमान एका व्यक्तीपर्यंत पोचवा. धन्यवाद.
#लॉकडाऊन
#शेतीमार्गदर्शन
#चंदनशेती
#चंदनशेतीनफा
#चंदनशेतीखर्च
#चंदनशेतीमार्केट
#चंदनचोरीउपाय
#Lockdown
#Agriculturalguidance
#Sandalwoodfarming
#sandalwoodfarmingprofit
#Sandalwoodfarmingexpenses
#sandalwoodfarmingincome
#sandalwoodfarmingmarket
#sandalwoodtheftmeasures
#उदयदेवळाणकर
#पोपटरावभालेकर
#BambooSheti
#हनुमंतआगे
#Shelipalan
#भालचंद्रवायकर
#Honeybeekeeping
#मधमाशीपालन
#MarathiNews
#NewsInMarathi
#AgricultureNews
#ViralVideo

Опубликовано:

 

20 апр 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@user-uo1tv4js8i
@user-uo1tv4js8i 4 года назад
शेतकरी सगळ्या साठी खूप सॉफ्ट टार्गेट झाला आहे कुणी येऊन गंडे घालतो मला फक्त एक शेतकरी दाखवा ज्याने चंदन विक्री केली आणि त्याने त्यातून पैसे कमावले फक्त एक उदाहरण दाखवा कुठे आहे मागणी आणि विक्री
@bhagvanthakur4426
@bhagvanthakur4426 4 года назад
Very informative
@baliramkharabepatil.9691
@baliramkharabepatil.9691 4 года назад
wonderful
@saurabhjahagirdar1555
@saurabhjahagirdar1555 4 года назад
पूर्ण होम वर्क करून खूप छान माहिती
@pramodnavale586
@pramodnavale586 4 года назад
सर आमच्याकडे खोदून चंदनाची चोरी केली जाते
@santoshlonkar1082
@santoshlonkar1082 4 года назад
चंदन झाडाची लागवड केल्यावर 10/12 वर्ष लागतात. व सरकार तोडण्याची सहज मान्यता देत नाही.
@bhaveshmamnia3521
@bhaveshmamnia3521 4 года назад
Chandan ke ped ko 20 sal lagega. Tab tumko pata lagega ki ladka hua ki ladki ? Cosmetics me original chandan nahi dalte usme chandan ka synthetic fragrance lagta hai.
@prashantpatil1676
@prashantpatil1676 4 года назад
कृपया एक महीती द्या की wind breaker म्हणून बांधावर कोणते कोणते झाडे लाऊ शकतो
@adeshlonare6939
@adeshlonare6939 4 года назад
Bamboo,zudup vargiy zade
@yogeshrajput2652
@yogeshrajput2652 4 года назад
Sir mazhyakade Kali jamin ahe halaki nahi tar mi kase karayache mag utpanna nighel ka mag
@nageshketkar7869
@nageshketkar7869 4 года назад
Chandanache pik uttapadan purna tayar kiti varshat hote
@karnagiri3054
@karnagiri3054 3 года назад
Sitaphala sobat laval tr jamel k Mahiti dya
@hanumangore3810
@hanumangore3810 4 года назад
Aami parbnikr MH22 Parbhani
@bhaveshmamnia3521
@bhaveshmamnia3521 4 года назад
70 rupiye madhe jhad vikaycha aahe. Mysore soap chi website bhaga.
@vitthalpathade5599
@vitthalpathade5599 4 года назад
मोसंबी मधे लावले तर चालेल का
@subhashdevkar4944
@subhashdevkar4944 4 года назад
Vitthal Pathade माझी ईच्छा आहे चंदन लागवडीसाठी खड्डे किती बाय किती अंतर किती रोपे चांगली कोठे मिळेल माझा मोबाईल नंबर ९९७०८८९३५० आणि परवानगी कशी कुना कडून घ्यावी लागते रोपे कधी लागलें पाहिजे सर्व माहिती मिळाली तर फार उत्तम होईल सर मि कार्यक्रम एकला बरे वाटले
@shabanamomin5808
@shabanamomin5808 4 года назад
Namaskar sir Chandan sate kiti gmen havi kametkame?
@sandeepkale7405
@sandeepkale7405 4 года назад
खुप छान माहीती
@govindraokshirsager6871
@govindraokshirsager6871 4 года назад
आपला फोन न दया
@sharanpatil6535
@sharanpatil6535 4 года назад
सर मि ही लातूर जिल्ह्यातीलच आहे मलाही चंदन लागवड करायचे आहे साहेब माहीत द्या
Далее