Тёмный

मनातला राग कसा दूर कराल? Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

महिलांच्या मनातील ताणतणाव कसे दूर होतील? हे जाणून घेण्यासाठी आठवणीने पाहा, "निरामय जीवन",
रविवार, दि. 5 मे, दु. 3.20 वा. फक्त TV9 मराठीवर.
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
.
.
#Niraamaywellnesscenter #healthychoices #healthylife #spritual #tv9marathi #pune #mumbai #kolhapurcity #Chinchwad #sundayvibes #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

2 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@sheelachari9962
@sheelachari9962 9 дней назад
🌹🌹🙏🌹🌹🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 дней назад
🙏🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 месяца назад
🙏🙏🙏🙏🧡🚩💯
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏🙏
@swatikadam3300
@swatikadam3300 2 месяца назад
अगदी कमीत कमी वेळेत ...खुप महत्वाचा आणि गरजेचा message देतात sir👏👏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏, महिलांच्या मनातील ताणतणाव कसे दूर होतील? हे जाणून घेण्यासाठी आठवणीने पाहा, "निरामय जीवन", रविवार, दि. 5 मे, दु. 3.20 वा. फक्त TV9 मराठीवर.
@swatikadam3300
@swatikadam3300 2 месяца назад
@@NiraamayWellnessCenter 👏
@pranalishaha4285
@pranalishaha4285 2 месяца назад
Migraine headache, डिप्रेशन, anxiety, Social phobia, Social Fear, अतिशय भिन्न स्वभाव (कधी चांगले - कधी कमालीची चिडचिड), आत्मविश्वासाची कमी, अशांत झोप या सर्व समस्यांसाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. उर्जा उपचार (स्वयंपूर्ण उपचार) यामुळे मानिसिक आजार बरे झालेले पेशंटचे अनुभव पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. १) मानसिक आजारांवर रामबाण म्हणजे 'स्वयंपूर्ण उपचार' ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kUWl30-PXu4.html २) मानसिक आजारांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-be4mJwA1RU4.html स्वयंपूर्ण उपचारांच्या अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jayantbhosale5106
@jayantbhosale5106 2 месяца назад
Tyancha nad karne kathin 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏🙏
@prasadkale6594
@prasadkale6594 2 месяца назад
जिद्द आणि चिकाटी वाढण्यासाठी कुठली मुद्रा करायची ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपण शक्ती मुद्रा करू शकता. आपल्या अंगभूत शक्तीला पुनर्प्रस्थापित करणारी शक्ती मुद्रा. मन आणि शरीर यांचे सुसूत्रीकरण होऊन शारीरक व मानसिक ताकद ही मुद्रा प्रदान करते. शक्ती मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-PHhSmR4A7uE.html
@prasadkale6594
@prasadkale6594 2 месяца назад
@@NiraamayWellnessCenter dhanyavad ani suprabhat 🙏
@prasadkale6594
@prasadkale6594 2 месяца назад
@@NiraamayWellnessCenter ajun ek prashn ahe Shakti mudra divasbharatun kadhihi ani kitihi vela keli tari chalte ka ki kahi niyam ahet ? ani chnagla labh milnyasathi ekda mudra karayala baslyavar kiti minit karayachi?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@prasadkale6594
@prasadkale6594 2 месяца назад
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद.. आज 3 वेळा शक्ती मुद्रा केली. प्रत्येकी.15 मिनिटे
@urmilanirmal6113
@urmilanirmal6113 2 месяца назад
Pune ठिकाण मोबाईल number पाहिजे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, पुणे सेंटरचा पत्ता व फोन क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. पुणे :- ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 32 млн