Тёмный

महायुतीला अजितदादांमुळे फायदा का तोटा ? Sameeran Walvekar | POINT BLANK  

Max Maharashtra
Подписаться 744 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

महायुतीला अजितदादांमुळे फायदा का तोटा ?...| Sameeran Walvekar | POINT BLANK presented by MaxMaharashtra
#ajitpawar #mahayuti #ncp #pointblank #MaxMaharashtra

Опубликовано:

 

20 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@suryakntmundhe
@suryakntmundhe 6 дней назад
विधानसभेत फडणवीस शिंदे व दादा एकत्र लढले तर दारुण पराभव होईल. फक्त उद्धवजी व शरदचंद्र यांची जादू चालेल
@suryakntmundhe
@suryakntmundhe 6 дней назад
धरण वाला घ्या किंवा नाही काही झाले तरी मिंधे व टरबूज पुन्हा कधिच येणार नाही. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@suryakntmundhe
@suryakntmundhe 6 дней назад
राज ठाकरे बिनशर्ट पाठिंबा देतील 😂😂
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 6 дней назад
Ughada nahi Ughad pathimba😂😂
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 6 дней назад
या विधानसभा निवडणुकीत फक्त पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांचीच जादू चालणार आहे.
@mukeshbute1627
@mukeshbute1627 6 дней назад
उध्दव ठाकरे
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 6 дней назад
फोडणीस वीर, दादा शिंदे युरीचे विसर्जन करणार आहे
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 6 дней назад
चाऊन चोथा झालेल्या विषयावर आता अधिक कोणी आपली बुद्धी पाजळू नयेत, कारण, जनतेच्या न्यायालयात हा निकाल लोकसभेत लागला राष्ट्रवादी असो किंवा उद्धव गट दोघांनाही भरभरून मतदान झाले आहे, त्यामुळे या विषयावर चर्चा नको आहे.
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 6 дней назад
मोठा फटका बसून महायुतीचे नुकसान होणार आहे तसेच विधानसभेनंतर अजितदादा राजकारणातून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे
@sanjayshende4642
@sanjayshende4642 6 дней назад
दादाला 20 पेक्षा जास्त जागा देऊ नका तेवढंच लोकसभेला काम केलं बाकी आघाडीला मदत केली आमदार व करकर्त्यानी
@mcw11
@mcw11 6 дней назад
Bjp che 106 mla ahet pratyekane20000 lead dile aste tar 212 lakh male milale aste ata 150 lakh fakt milalet UP madhe Kay zale tithe tar Ajit pawar nahi khare tar ha bjp cha era end zala ahe is real fact
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 6 дней назад
👌🙏
@AnandNimbalkar-jd2ey
@AnandNimbalkar-jd2ey 6 дней назад
अजित दादामुळे महायुतीला लॉटरी लागली आहे.
@jayramcode8328
@jayramcode8328 6 дней назад
हा गैरसमज आहे साहेब
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 16 минут назад
फडणवीस ने अजित पवारांना सत्ते मध्ये का घेतले ते महाराष्ट्रातील जनतेला सांगीतले नाही.
@tshsu73
@tshsu73 5 дней назад
आताच्या क्षणी उध्दव ठाकरे यांना बाजूला करणे ही सर्वात मोठी घोडचूक ठरेल
@kalpeshmona
@kalpeshmona 6 дней назад
जयंत मायिनकर साहेब ,हे चॅनल काही गोष्टी सोडून you tube वर आले आहेत
@tanajikamthe3434
@tanajikamthe3434 6 дней назад
Voice quality low🙉
@ananyachavanchavan9063
@ananyachavanchavan9063 6 дней назад
राजेंद्र साठे 100टक्के अजित पवार चे समर्थक
@rajeshpawpr2873
@rajeshpawpr2873 6 дней назад
देवांच्या विरोधाथ मोदी पेक्षा जादा रोष.
@sudhiradhav5112
@sudhiradhav5112 6 дней назад
If bjp going withaout shinde and ajit pawar into lokssbha they got only 2to 5 seats
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 6 дней назад
अजित दादा होते म्हणून एवढ्या तरी जागा निवडून आलेत अन्यथा शून्यावर आऊट झाले असते महायुती वाले
@satishjadhav4388
@satishjadhav4388 6 дней назад
Comments बाॅकस बंद का ठेवला आहे
@satishjadhav4388
@satishjadhav4388 6 дней назад
ओपन करा
@Crazymasti00000
@Crazymasti00000 6 дней назад
Ajit pawar BJP la nuksanich aahe
@purushottambhutada9763
@purushottambhutada9763 6 дней назад
मा विकास ए
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 6 дней назад
तिसरी नापास लोकंही चांगलं विश्लेषण करतील हो समीरन जी यांच्या पेक्षा. जयंत माईणकर यांना लाॅलीपाॅप पुरस्कार द्यायला पाहिजे.
@user-ws6dr2kx4o
@user-ws6dr2kx4o 6 дней назад
In 2024 Assembly Congress shall not leave Shivsena UBT ! If leaves Shivsena UBT , they r lost !
@sureshwarshe7648
@sureshwarshe7648 6 дней назад
तुमची दुकानदारी चालू द्या
@adityashinde
@adityashinde 6 дней назад
उंट तंबूत घुसला आहे बघा आता तेच काय करायचं
@vijaysawant8064
@vijaysawant8064 6 дней назад
CM 🤣 BJP 😮 😮 😮 😮 😮
@prashantfattepur
@prashantfattepur 6 дней назад
Max Maharashtra is hijacked now.lets unsubscribe
@manoharbomble284
@manoharbomble284 6 дней назад
उध्दव ना बाजूला केले गेलं तर ते भाजप कडे जातील नाहीतरी केंद्रात मदतीची गरज आहे
Далее
Sinfdosh xotin 7😂
01:01
Просмотров 1,3 млн
🛑 Rohit Pawar LIVE On Ajit Pawar
Просмотров 1,5 тыс.
Sinfdosh xotin 7😂
01:01
Просмотров 1,3 млн