जय हरी.जय हरी.ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खुपच सुंदर अभंग सादर केलाय. धन्यवाद धन्यवाद. आपणांस महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आबा.मृदुंग वादक. पेटी मास्टर एकनाथ सर. छान साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पिताश्रीं आबाना .धन्यवाद धन्यवाद. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ सर. आबा.तात्या