Тёмный

व्हर्टिगोचा त्रास दूर झाला | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,5 тыс.
50% 1

व्हर्टिगोमुळे अचानक चक्कर येणे, तोल जाणे, मळमळणे, घाबरल्यासारखे वाटणे, रक्तदाब अनियंत्रित होणे इत्यादी लक्षणे जाणवतात. दैनंदिन कामेही करणे अवघड होऊन बसते. आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची होतो. अशी व्यक्ती सतत दडपणाखाली, भीतीच्या छायेखाली वावरते.
याच आजाराने त्रस्त असलेले समीर कसरेकर हे निरामय वेलनेस सेंटरमध्ये आले आणि त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेण्यास सुरुवात केली. पंधरा दिवसांतच त्यांना फरक जाणवला आणि तीन महिने ट्रीटमेंट घेतल्यावर आता त्यांना व्हर्टिगोचा कोणताही त्रास होत नाही. समीर यांचा हा अनुभव या व्हिडिओमध्ये पाहा आणि तुमच्या माहितीत हा त्रास असणाऱ्या सर्वांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #vertigo #vertigotreatment #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

3 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@sumitbahule614
@sumitbahule614 Месяц назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@vaishalisalgaonkar82
@vaishalisalgaonkar82 Месяц назад
या उपचाराने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
हो, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@पुस्तकधारा
@पुस्तकधारा Месяц назад
Phone varun upchar ghetla tr farak padto ka
@mangalgore1728
@mangalgore1728 Месяц назад
हो छान फरक पडतो ट्रीटमेंट नियमित घेतली पाहिजे
@pallavidhanawate7956
@pallavidhanawate7956 Месяц назад
Contact kasa karaycha
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
हो, फोनवरून उपचार घेतला तर फरक पडतो. निरामय वेलनेसची स्वयंपूर्ण उपचार पद्धती मागील एक तपापासून याच शाश्वत ज्ञानाचा वास्तविक आयुष्यात उपयोग करून रोगनिवारण करीत आहे. प्राचीन ज्ञानाच्या या आधुनिक आविष्कारातून आजपर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त झाले आहे! स्वयंपूर्ण उपचार हे नियमित दूरस्थ पद्धतीने म्हणजेच फोनद्वारेच घ्यावयाचे आहे. या उपचाराद्वारे बरे झालेले अनेक पेशंटचे अनुभव आपण निरामयच्या You Tube Channel वर पाहू शकता.
@ram-tk1mv
@ram-tk1mv Месяц назад
​@@mangalgore1728तूम्ही कशासाठी घेतली आहे
Далее
Воскресный утренний стрим!
1:00:16
29/08/2021/SAAM SANJEEVANI/SHREE SWAGATJI TODKAR
23:09