Тёмный

विश्वास असो किंवा नसो, इथे गुण प्रत्येकाला येतो | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 2,6 тыс.
50% 1

ज्यांच्या शरीरात पित्त जरा जास्तच आहे अशा लोकांना कायमच अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. यावर मॉडर्न सायन्सने दिलेल्या गोळ्या काही काळ काम करतात, पण त्या आयुष्यभर घ्याव्या लागतात आणि त्याचे साईड इफेक्ट्स होतात ते वेगळेच !
पित्ताच्या अशाच त्रासाने त्रस्त झालेल्या जळगावच्या वैशाली सपकाळेंना तर नंतर मानसिक भीतीने घेरलं. त्यांच्या भाच्याच्या सांगण्यावरून त्या निरामय वेलनेस सेंटरमध्ये आल्या. स्वयंपूर्ण उपचारांनी काही मिनिटांतच त्यांना जो फरक जाणवला, त्यामुळे त्यांचा या उपचारांवर विश्वास बसला. हे उपचार घेतल्यानंतर आता वैशाली सपकाळे या स्वतः निरामयचे फायदे काय हे इतरांना सांगतात. या व्हिडिओमध्ये त्यांचा हाच अनुभव तुम्हीदेखील पाहा आणि तुमच्या माहितीत हा व इतर त्रास असणाऱ्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #pitta #pittadosha #pittatreatment #acidity #aciditytreatment #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

27 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@neelajoshi5300
@neelajoshi5300 2 месяца назад
भरभरुन बोललात पण दिवसातून किती वेळा ट्रिटमेंट घेत होतात व किती दिवस,महिने अथवा कितीवर्षे त्याचा ऊल्लेख केला नाहीत. तुमचा मोबाईल नंबर मिळू शकेल का?
@anjalihawle4811
@anjalihawle4811 2 месяца назад
हो थोडस विस्तार करून सांगा ना, किती दिवस व दिवसातून किती वेळा Treatment घेतली ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, *वैशाली सपकाळे Madam यांनी मे २०२३ मध्ये उपचार सुरु केले. उपचार सुरु केल्यानंतर दिवसभरात ३ वेळा स्वयंपूर्ण उपचार नियमित घेत होत्या. नियमित उपचार घेतल्याने आजाराची तीव्रता कमी होत जाते तशी उपचारांची संख्या देखील कमी केली जाते. *स्वयंपूर्ण उपचार हे पेशंटचा आजार, आजाराची तीव्रता आणि रुग्णाची सकारात्मकता यावर अवलंबून आहे.उपचाराची वेळ ही एका ट्रीटमेंटला साधारण ८ ते १० मिनिटे व त्रास जेवढा दुर्धर तेवढी उपचारांची संख्या ठरवली जाते. * प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यावर प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो. .निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता. * निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 месяца назад
अचानक दात हलायला लागले. या बाबतीतही गुण येईल का?plz 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, हो.स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@udhavgaikwad7529
@udhavgaikwad7529 Месяц назад
Mi ek mahina treatment ghetli fark padla nahi sampurn dhyan path zal pn thoda hi fark janvala nahi as ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, कृपया आपला उपचार क्रमांक व पूर्ण नाव सांगावे जेणेकरून आपणास योग्य ते मार्गदर्शन करता येईल.
@udhavgaikwad7529
@udhavgaikwad7529 Месяц назад
Name savta munjabhau rasve ps 46256
@udhavgaikwad7529
@udhavgaikwad7529 Месяц назад
Name savta munjabhau rasve ps 46256
@udhavgaikwad7529
@udhavgaikwad7529 Месяц назад
Savta munjabhau rasve ps 46256
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, खूप खूप धन्यवाद आपण आपला उपचार क्रमांक व पूर्ण नाव कळविल्याबद्दल🙏. आपण एक महिना उपचार घेऊनही आपणास हवा तसा फरक पडला नाही याबद्दलच्या मार्गदर्शनासाठी लवकरच आमच्याकडून फोन येईल.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 месяца назад
नाकाचे हाड वाढलेय मुलाचे . या ला फरक पडेल का? किती दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागेल?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, हो, स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.कर्जत येथील पेशंटचाअनुभव पाहूयात पुढील Video मध्ये ऑपरेशन निरामयच्या उपचारांनी कसे टळले, तेही कोणत्याही औषधांशिवाय. नाकाचे हाड वाढले, निरामयचे स्वयंपूर्ण उपचार! - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TL40K25xd90.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jayashri781
@jayashri781 2 месяца назад
मानसिक रुग्ण हाकी नि मुद्रा पाठीवर झोपून करू शकतो का त्याचा कितपत परिणाम होतो सर्व सूचना ऐकल्या आहेत पण रुग्णांच्या बाबतीत काय करायचं रुग्ण तो करू शकतो त्याची मानसिकता आहे हकिनी मुद्रा करावयाचे पण थोड्या सूचना हव्या आहेत,,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, मानसिक रुग्णास हाकिनि मुद्रा पाठीवर झोपून करता येऊ शकते. जर त्यांची मुद्रा करण्याची मानसिकता आहे तर हाकिनी मुद्रा केली तरी चालेल. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होत असतात. कोणत्याही वेळी मुद्रा करू शकता. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा कराव्यात.
@vikaspawar5707
@vikaspawar5707 Месяц назад
माझ्या पत्नीला फरक नाही पडला
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, आपण Madam चा उपचार क्रमांक किंवा त्यांचे पूर्ण नाव सांगितले तर आम्हाला हे चेक करता येईल कि त्यांना फरक न पडण्याचे काय कारण असू शकेल आणि फरक पडण्यासाठी निरामय परिवार काय सहकार्य करू शकतो याबद्दल सांगता येईल.
Далее