Тёмный

श्री ज्योतिबा पारंपारिक मार्ग , कोल्हापूर । Shree Jyotiba Paramparik Marg , Kolhapur 

Abhijit Navare
Подписаться 15 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !
महाराष्ट्राच लोकदैवत , दख्खनचा राजा ज्योतिबा.
आज आपण कोल्हापूर - वडणगे - निगवे - कुशिरे हा , ज्योतिबाच्या म्हणजेच वाडी रत्नागिरीच्या डोंगराकडे जाणारा पारंपारिक मार्ग पाहणार आहोत .
कोल्हापूर ते कुशिरे अंतर --- साधारण आठ किमी.
कुशिरे ते श्री ज्योतिबा अंतर - साधारण चार किमी.
एकदा नक्की या पारंपारिक मार्गाने ज्योतिबाच्या दर्शनाला या आणि येथील निसर्गरम्य आणि भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या.
माहिती संकलनात आणि सादरीकरणात काही चुका झाल्या असल्यास क्षमस्व.
धन्यवाद !

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 128   
Далее
КАК БОМЖУ ЗАРАБОТАТЬ НА ТАЧКУ
1:36:32
КАК БОМЖУ ЗАРАБОТАТЬ НА ТАЧКУ
1:36:32