Тёмный

श्री राम मंदिर, रामटेक, विदर्भ - Shri Ram Mandir, Ramtek अगस्ति ऋषि, रामगिरी पर्वत व महाकवी कालिदास 

MK's Anything & Everything
Подписаться 217
Просмотров 245
50% 1

रामटेक चे श्री राम मंदिर..... विदर्भाची राजधानी आणि शून्य मैल शहर; नागपूरपासून अवघ्या 50 किमोमीटर असलेल्या रामगिरी पर्वतावर असलेले एक प्राचीन राम मंदिर. प्रत्यक्ष श्री राम प्रभू ह्यांनी सीता व लक्ष्मण सहित ह्या स्थानी वास्तव्य केले होते. आणि एकदा नव्हे तर दोनदा. वंनवसातून परत जाताना पुन्हा काही दिवस इथे थांबले होते. प्रथम मंदिर वाकाटक काळात यादवानी बांधले, असे मानले जाते. सध्याचे मंदिर हे नागपुर चे राजे रघुजी भोसले ह्यांनी १८ व्या शतकात बांधले. मंदिराची बांधणी एखाद्या मजबूत किल्ल्या सारखी आहे.
अगस्ति ऋषींचा आश्रम पण इथून जवळच होता. आपली पत्नी लोपमुद्र सोबत त्यांचे वास्तव्य इथे होते. असे मानले जाते की येथील नैसर्गिक सौंदर्यानी प्रेरित होऊन महाकवी कालिदास नी मेघदूत महाकाव्याची रचना ह्या जागी केली.
नक्की ह्या जागी सहल करा व ह्या ऐतिहासिक मंदिरं दर्शन व मंदिर, आजूबाजूचा परिसर मध्ये एका वेगळ्या विश्वात रमून जा.....
Shri Ram Mandir of Ramtek..... Nagpur; Capital of Vidarbha and City of Zero Mile; An ancient Ram temple located on the Ramgiri mountain, just 50 km from Nagpur. Actually Shri Ram Prabhu lived in this place along with Sita and Lakshmana. And not once but twice. Had stayed here again for a few days while returning from Vanavas. The first temple is believed to have been built by Yadava’s during the Vakataka period. The present temple was built in the 18th century by Raja Raghuji Bhosale of Nagpur. The construction of the temple is like a strong fort.
The Ashram of Sage Agasti was also near here. He lived here with his wife Lomapudra. It is believed that Mahakavi Kalidasa, inspired by the natural beauty here, composed the Meghdoot epic at this place.
Make sure to visit this place and immerse yourself in a different world by visiting these historical temples and the temple, surrounding area.....
RU-vid - www.youtube.com/@MKsAnythinga...
Blog - anythingmk.blogspot.com - MK's Anything & Everything (anythingmk.blogspot.com)
Instagram - MK's Anything & Everything (@mksanythingandeverything) • Instagram photos and videos
Email - mksanythingandeverything@gmail.com
Chapters
00:00 - Introduction
00:12 - Video Title
00:16 - Main Video
07:07 - Request for Subscribe
07:18 - Balance Main Video
13:15 - Thanks for Watching
13:39 - End of Video

Опубликовано:

 

14 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
कालिदास संगीत महोत्सव, रामटेकला कवी गुरु कालिदास यांचे भव्य स्मारक आहे त्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कालिदास संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्या वेळी ‌नामवंत गायक वादक आपली कला सादर करतात, हा कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यात तीन दिवस चालतो, संगीत नृत्य गायन वादन सर्व प्रकार सादर ‌केल्या जातात रामटेक संगीतमय‌ होऊन जातं हा कार्यक्रम नगरधन किल्ल्यात होतो,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
संगीत महोत्सव अजूनही होतो; कल्पना नाही. 🙏🙏🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
रामाचा तलाव एके काळी अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाण्याचा होता,पण आता रामटेकला श्राद्ध आणि दिवस वार करायला लागले त्यामुळे ‌रामाळा तलावाचे सौंदर्य नाहीसे झाले, आता तलावाच्या काठावर वस्तीही‌ झाली , मानवाने निसर्गावर आक्रमण केले की अशीच परिस्थिती ‌होणार, तरीपण रामटेक दुर्लक्षित आहे, मंदिराचं आणि आजुबाजुच्या परिसराचं पुनरूज्जीवन केल़ तर सुंदर पिकनिक स्पॉट होईल,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
अगदी बरोबर. धन्यवाद 🙏
@sadhanadeshmukh3971
@sadhanadeshmukh3971 4 месяца назад
कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक रामटेक ला संस्कृत विद्यापीठ आहे ‌हे रामंदिराच्या जवळ आहे ,येथे संस्कृत भाषेचा अभ्यास केला जातो दर वर्षी किती तरी विद्यार्थी विद्यापीठात तून संस्कृत पंडीत ‌होऊन‌ बाहेर पडतात,
@MKsAnythingandEverything
@MKsAnythingandEverything 4 месяца назад
🙏
Далее
One moment can change your life ✨🔄
00:32
Просмотров 2,5 млн