आई शप्पथ.....मी काही वेळा पूर्वी हा विचार करत होते.....आणि आता बगितल तर तोच vlog आला.....low of attraction....म्हणजे दिर आणि आई एकत्र दोघे कोल्हापूर ला आले असते तर बर झालं असत अस....तर नेमके आलेच😊😊
वर्षा video खूप छान वाटला गावावरू सगळे आले खूप भारी वाटल आम्हाला पण खूप आनंद झाला सर्वांना बघुन❤ जाऊबाई बटाटा रस्सा भाजी छान बनवली तशीच मि पण बनवते पटकन होते.👍 सुक्की पण खूप छान होते पाणी न टाकता बनवायची ती पण खूप भारी लागते 👍 वर्षा मस्त सगळे एकत्र भेटले video संपूच नये अस वाटत होत.😊❤❤👌👌👍 असेच कायम छान आनंदी रहा 👍👍😊😊❤❤❤❤
मी पण बटाट्याची पद्धत भाजी तुमच्या जावळीच्या पद्धतीने करते खूप छान होते अगदी मटणा सारखी चव लागते खूप छान भाजी होते जरा सगळी माणसं आली घर भरलेलं बघून खूप छान वाटते
या जाऊबाई सासूबाईंना स्वयंपाक देत असतील ना कधी त्या आजारी असतील तेव्हा सासू आई किती छान आहे पण नाही राहत तुमचं दोघीच बॉण्डिंग खूप छान आहे सासुबाई मायाळू आहेत आणि हसरे आहेत माझ्या कृष्णासारखे
ह्याला काचऱ्या ची भाजी म्हणतो दने कूट किंवा खोबर घालत नाही अशी पण करतो किंवा मोठे तुकडे करायचे फोडणी घालून कुकर ल डायरेक्ट शिजवली की तर्री छान येते ती पण करतो