Тёмный

स्वयंपूर्ण उपचारांनीपोटातील गाठ गेली | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 2,3 тыс.
50% 1

पोटातील सिस्ट फक्त स्वयंपूर्ण उपचारांनीच जाऊ शकते - हल्ली बऱ्याच महिलांच्या बाबतीत ओटीपोटामध्ये सिस्ट असल्याचे आढळू लागले आहे. यामुळे महिलांना पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्यांचे मासिक पाळीचे चक्र बिघडलेले असते.
पण कोणत्याही पॅथीमध्ये हे सिस्ट घालविण्याचा प्रभावी उपाय नाही.
ओटीपोटातील सिस्टमुळे पोटदुखीच्या चक्रात वर्षानुवर्षं अडकलेल्या जयश्री दिवेकर यांनी अखेर निरामयचे स्वयंपूर्ण उपचार घेण्याचे ठरवले आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा सोनोग्राफी करून घेतली. तर त्यांना आढळले की ओटीपोटातील सिस्ट पूर्णपणे नाहीसे झालेले आहे.
स्वयंपूर्ण उपचारांनी खरंच काही फरक पडतो का ? असा प्रश्न अजूनही तुमच्या मनात असेल तर त्यांचा सोनोग्राफीचा
हा रिपोर्टच पुरेसा आहे. जयश्री दिवेकर यांचा हा बोलका अनुभव ह्या व्हिडिओमध्ये पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #stomachproblem #stomachache #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

28 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
अनुभव ऐकायला खुप आवडतील स्वतः स्वतः विषयीचे 🙏🙏🧡🚩
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@KavitaKhairnar-wu3bg
@KavitaKhairnar-wu3bg 3 месяца назад
पुण्यात कुठे आहे सेंटर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, निरामय वेलनेस पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@KavitaKhairnar-wu3bg
@KavitaKhairnar-wu3bg 3 месяца назад
पत्ता सांगा ताई पुण्यातला
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, निरामय वेलनेस पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर , अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे. शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@deepakpacharne2738
@deepakpacharne2738 2 месяца назад
how to contact
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
फी किती आणि कशी आहे?🙏🙏😴
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@anjalihawle4811
@anjalihawle4811 3 месяца назад
मला मणक्याचीझीज झाल्यामुळे कंबर दुखी व buttock Pain , पायाला मुंग्या व बसल्या नंतर buttock ला मुंग्या असा त्रास होत आहे ही उपचार पद्धती घेण्यासाठी अंदाजे साधारणतः किती दिवस लागतील कृपया सांगावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यावर प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो.
@rajangawade1340
@rajangawade1340 3 месяца назад
मला डॉक्टर नी dinanath hospital मध्ये mankyat gap आणि nas block ऑपरेशन सांगितलं होत 20 दिवस मी झोपून होतो मला एवढा त्रास होत होता मी ऑपरेशन करायचे ठरवलं माझ्या एका नातेवाईक नि मला Niramay la जायला सांगितलं मी गेलो 2 दिवसात मला फरक पडला मला 3 महीने झाले मी आता नॉर्मल आहे thank you Niramay
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
@@rajangawade1340 🙏🙏 अनुभव सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!
@ShubhangiChavan-mx8tn
@ShubhangiChavan-mx8tn 3 месяца назад
Kharch frk pdto ka madam 😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
#kikakim
00:31
Просмотров 10 млн