Тёмный

Chandra babu यांना तुरुंगात टाकलं आणि Jagan Reddy फसले, Pawan Kalyan मैदानात उतरले आणि सुपडासाफ झाला 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 469 тыс.
50% 1

#YSJaganMohanReddy #PawanKalyan #ChandrababuNaidu #MaharashtraTimes
जगन मोहन रेड्डी, पवण कल्याण आणि चंद्राबाबू नायडू... आंध्र प्रदेशच्या राजकारणातले असे तीन चेहरे ज्यांनी राजकारण ३६० डिग्रीमध्ये फिरवलं, आपापले हिशोब चुकते केले आणि अखेर सुपडासाफ झाला तो जगन मोहन रेड्डींचा.. वयाच्या ४६ व्या वर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर जगन रेड्डी पुढचे ३० वर्ष मुख्यमंत्री राहून कसं उत्तम प्रशासनाचं आदर्श उदाहरण निर्माण करु शकतात यावर चर्चा झाली.. पण सत्तेत येताच विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकून सुडाचं राजकारण, विरोधी आमदारांना हिनवणं आणि मंत्र्यांचा अहंकार जगन रेड्डींना नडला आणि त्यामुळेच आंध्राच्या जनतेने बहुमताने दिलेली सत्ता पुन्हा बहुमतानेच चंद्राबाबूंकडे सुपूर्द केली.. पवन कल्याण यांनीही चंद्राबाबू आणि भाजपात मध्यस्थी केली, महायुती झाली आणि जगन रेड्डींना घेरण्याची योजना तयार झाली. पण ज्या आंध्र प्रदेशात जगन रेड्डींनी २०१९ ला सहानुभूतीच्या लाटेत १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या तिथे पक्षाचा सुपडासाफ का झाला, पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणाची हवा कशी बदलून टाकली आणि चंद्रबाबू तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कसे पेटून उठले त्याची आणि आंध्र प्रदेशच्या राजकारणाची इंटरेस्टिंग स्टोरीच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

7 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 196   
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 21 день назад
याच कारण मुळे मला साऊथ चे राज्य आवडतात.....तेथील जनता डोक्यावर पण घेते पण वेळ आल्यावर पाया खाली देखील घेते.....जय आंध्रा...
@Ayush_online
@Ayush_online 20 дней назад
जय महाराष्ट्र
@sharad7340
@sharad7340 18 дней назад
​@@Ayush_onlinestop voting corrupto ncp
@rajeshkarande3710
@rajeshkarande3710 16 дней назад
​@@Ayush_onlineऐऐऔऐऔऔऐऔंऐऐंओकुकुआझंऐंओऐऔंऔझकोकझंंझै़झंऐऐ
@user-un9yq4ps7y
@user-un9yq4ps7y 16 дней назад
​@@sharad7340 dont you think bjp is corrupted
@sharad7340
@sharad7340 16 дней назад
@@user-un9yq4ps7y in Maharashtra ncp is most corrupto both ncp on both sides are rigged up doomed the whole state Supriya sule herself was in many scams in past whole pawar family wealth tells a loy
@battleofthouths
@battleofthouths 17 дней назад
चंद्राबाबू नायडू हे सुद्धा असेच पराभूत झाले होते २०१९ ला तेथील लोक एकच पक्षाला बहुमत देतात म्हणजे काम करायला सोप
@hkhk6304
@hkhk6304 21 день назад
फडणवीस यांचा पण् जगन रेड्डी होणार ,सेम परिणाम होणार
@kapiltekle8852
@kapiltekle8852 20 дней назад
वाट बघत
@panditghuge303
@panditghuge303 20 дней назад
​@@kapiltekle8852पचाच दिवस झाले तरी वार बघा 23 वरून 9 आले फ़डणीस अजून क्या वाट बघा
@rnfr5360
@rnfr5360 20 дней назад
Ho kharay amhi BJP che aahot pn fas20 na ahankar dubavnar he nakki
@Ganpatibappamorya484
@Ganpatibappamorya484 20 дней назад
चल पळ बुल्या 😂
@vadapav3230
@vadapav3230 20 дней назад
फडणवीस बालिश आहे . गडकरी असते तर तर महाराष्ट्रात पण बीजेपी आणि सेने आली असती.
@yab2020
@yab2020 6 дней назад
जगणमोहन रेड्डी king आहे ते निवडणुक लडली पण ते दहा पक्षाचा मदत घेतला नाही .
@Musicmakelifebeauty
@Musicmakelifebeauty 21 день назад
मला वाटलं जगन मोहन रेड्डी हा माणूस पुढील पंतप्रधान होऊ शकतो पन अहंकार संपवतो माणसाला
@mohanbangar3888
@mohanbangar3888 21 день назад
सच्चा माणुस फक्त जगनमोहन रेड्डी ❤
@LaxmanHingade
@LaxmanHingade 20 дней назад
@NamdevPatil-hh5lk
@NamdevPatil-hh5lk 12 дней назад
Ego jast ahe jagan la
@babasahebgund413
@babasahebgund413 20 дней назад
भाजप ला जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांनी साथ दिली. भाजप न त्यांना च् संपवलं..
@onkarvyawhare7062
@onkarvyawhare7062 15 дней назад
Bjp ni kay sampavla te swata sample
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 17 дней назад
खूप छान माहिती
@anandraopatil4955
@anandraopatil4955 21 день назад
जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस मधे सामील व्हावे
@Karvyvanarse.03
@Karvyvanarse.03 15 дней назад
अजून बरीच कारणं आहेत... अमरावती या राजधानीचे लाखो करोडो चे प्रोजेक्ट थांबवले... ज्या शेतकऱ्यांनी तिथे आपल्या जमिनी फुकटात दिल्या त्यांच्यावर केस केल्या.. विद्वेषाचे राजकारण जास्त चालत नाही.
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w 21 день назад
भाजप मित्र पक्षांना बरोबर संपवते ह रेड्डींना आज कळले तेच दिवस उद्या चंद्रा बाबूंना येणार
@Abhi-yi5pv
@Abhi-yi5pv 20 дней назад
Tumhi Papu la sambhala. Chandra babu la sodun dya😂
@babasahebgund413
@babasahebgund413 20 дней назад
भाजप ला जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांनी साथ दिली.भाजप ने त्यांना च् संपवलं.
@sharadsonune9410
@sharadsonune9410 19 дней назад
जगन मोहन रेड्डी हे भाजपचे मित्र पक्ष नवता हे लक्षात ठेवा काहीप पाठवत जाऊ नका
@RS-ri6se
@RS-ri6se 17 дней назад
​@@sharadsonune9410 जाऊदे भावा हे चमचे आहेत त्यांना किती पण समजवा ते वाजतच राहणार
@siddharthchapalgaonkar1180
@siddharthchapalgaonkar1180 16 дней назад
इथे मविआ च्या नावाखाली कोण कुणाला संपवत आहे ते पाहा. निकालानंतर उबाठा ला कळून चुकलंय परत मुख्यमंत्रीपद मिळणं अवघड आहे ते.
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 20 дней назад
जगनमोहन रेड्डी,नवीन पटनायक,चंद्रशेखर राव यांनी 10 वर्ष भाजपाला साथ दिली,भाजपाने त्यांना संपवले हीच परिस्थिती नितीशकुमार,चंद्राबाबू नायडू यांच्यावर येणार
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 20 дней назад
महाराष्ट्राच जनतेनी साउथ चे शिकाव कोणी राजकारण ची साता असो दर ५ वर्षानी पालटी करावी कोणी का असेन
@dipakmardane
@dipakmardane 16 дней назад
प्रत्येकी पाच वर्षे नवीन पक्ष पाहिजेत महाराष्ट्रात पण
@atulujgare3793
@atulujgare3793 21 день назад
Jagan Reddy ❤️ jindabad👍👌
@dipakmardane
@dipakmardane 16 дней назад
फडणवीस यांचा असा गेम होणार ❤❤
@sanketnalawade9215
@sanketnalawade9215 20 дней назад
जगन संपत नसतो 💯
@greedyz
@greedyz 21 день назад
फडण20 is next जगन 😂
@sagar_S918
@sagar_S918 21 день назад
जगनमोहन रेड्डी BJP सोबत जाऊन संपले ... BJP च्या पायावर पाय ठेऊन हुकामशही सारखे वागायला लागले होते ... अहंकारी लोकांना जमिनीवर आणायचे काम जनता करते🙏🏻
@SP-ek6ce
@SP-ek6ce 21 день назад
अरे च्यूत्या चंद्राबाबू नायडू सोबत एनडी सत्तेत आलीय
@onkarvyawhare7062
@onkarvyawhare7062 15 дней назад
Nda ta navta reddy
@KIRANYADAV-hw1bc
@KIRANYADAV-hw1bc 21 день назад
विश्लेषण जरा नीट करा
@vickybhosale1838
@vickybhosale1838 20 дней назад
आज रेड्डीना अनुभव आला असेल भाजपचा
@mangeshlokhande8372
@mangeshlokhande8372 21 день назад
अल्लू अर्जुन भाचा हे रे
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 20 дней назад
Maratha Tarbujcha pan asach "Jagan" karnar vidhansabhela...
@rahullonkar7399
@rahullonkar7399 20 дней назад
👍
@cavan6989
@cavan6989 14 дней назад
काँग्रेस EVM ने ज्यांच राजकारण संपवतो त्याला भाजप जिवंत करतो, भाजप ज्यांना EVM ने संपवतो त्याला काँगेस जिवंत करतो.#EVMची करामत आहे 😂
@durajput
@durajput 14 дней назад
Megastar nahi powerstar pavankalyan
@user-ul7rc5zd9s
@user-ul7rc5zd9s 14 дней назад
😢😢
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 20 дней назад
असाच अहंकार 🍉 पण झाला होता, जनतेने त्याची जागा दाखवली.
@user-uo7tj1kv7t
@user-uo7tj1kv7t 9 дней назад
साऊथ चे राजकारण हे बदल्याचे राजकारण असते. एका नेत्याचे ड्रीम प्रोजेक्ट दुसरा नेता पूर्ण करत नाही. सगळ काही बदलून टाकतात चांगल्या योजनासुद्धा
@rushiraut3760
@rushiraut3760 13 дней назад
Vishay daru chaa aahe....mhnun harle....
@adv.swapnil3433
@adv.swapnil3433 21 день назад
Sahan bhuti var milavaleli satta tikat nahi😂😂
@hanmanthaloli9886
@hanmanthaloli9886 14 дней назад
इसाई आहे तो हिंदू नाव सोडला नाही हिंदू वोट बँक साठी 😇😇
@Dms11122
@Dms11122 9 дней назад
Jagan ka
@vilasghag2584
@vilasghag2584 20 дней назад
I very much respect Pawan Kalyan. But now we , request Pawan sir Pl control BJP before it again becomes bhasmasur.
@iamrebel660
@iamrebel660 20 дней назад
Mala Ter Mahit pan Navt Chandra babu Niadu Jail madhe hoate😂
@sahilmane0708
@sahilmane0708 19 дней назад
विचार करा जर साई पल्लवी ला कॉग्रेसन आणि रश्मीका ला भाजपनं मैदानात उतरवलं तरते पण एकमेकींच्या विरोधात तामिळनाडू मध्ये 💀
@PrakashGaikwad1610
@PrakashGaikwad1610 19 дней назад
Jagan Reddy 🎉
@subhashthakur939
@subhashthakur939 2 дня назад
उगाचच शरद पवार यांचे उदाहरण देऊ नका... पावसात भिजून पण एक हाती सत्ता मिळू शकले नाहीत😂😂.. परंतु या आंध्रप्रदेशच्या दोघा आजी आणि माजी दोघा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर सत्ता आलेली आहे.... उगाचच कोणाचा पण उदाहरण देऊ नका....
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 20 дней назад
जगन रेड्डी तर christian आहे..... मग जात कशी असणार त्याची..... नाव जरी हिंदू असले तरी जगन रेड्डी christian आहेत..
@samagragoshti
@samagragoshti 20 дней назад
भारतीय उपखंडात जात ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हिंदूच नव्हे तर जैन, शीख, मुसलमान आणि ख्रिश्चन या सर्वांमध्ये जाती व्यवस्था आहे. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात एक विशिष्ट जाती वर्ग गेला आहे. त्यामुळे येथे कुठलाच धर्म हा जाती व्यवस्थेपासून दूर नाही. तामिळनाडूत आजही दलित जे ख्रिश्चन झाले ते देखील जातीवर आधारित आरक्षण मागतात. असो.
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 20 дней назад
@@samagragoshti असे असेल तर मग UCC ला विरोध नाही झाला पाहिजे.. मग हे लोक UCC ला विरोध का करतात..मुसलमानांचे ख्रिस्ती चे म्हणणे आहे की आमच्यात जाती व्यवस्था नाही म्हणून
@hanmanthaloli9886
@hanmanthaloli9886 14 дней назад
इसाई आहे तो हिंदू नाव सोडला नाही हिंदू वोट बँक साठी 😇😇
@ganesh3752
@ganesh3752 13 дней назад
आदरणीय मटा किमान मोठ्या लोकांची नावे तरी पूर्ण घ्या
@farooquialkhama2365
@farooquialkhama2365 16 дней назад
Jagam mohan reddy ne khup changla kam kela ahe.
@mesafar
@mesafar 19 дней назад
अमरावती राजधानी करण्याची योजना किती फसली याची पण माहिती द्या. जगन मोहन रेड्डी ने हजारो शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली ते पण सांगा.
@Shubham_12344
@Shubham_12344 15 дней назад
आंध्र प्रदेश दिवाळखोर झालं हे नाही सांगितलं... ५० वर्षावरील मुस्लिमांना दर महिन्याला २०००-३००० हजार देणार आता चंद्रा बाबु नायडू... हे नाही सांगितलं... मदरसे, मौलवी यांना पण दर महिन्याला काही ठराविक रक्कम देऊ असं जहिनाम्यात म्हटल आहे नायडू यांनी... सोबत भाजप पण आहे युतीत...😂😂😂
@pravinnarute7666
@pravinnarute7666 9 дней назад
पुन्हा एकदा जगनमोहन रेड्डी
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 21 день назад
आंध्रप्रदेश अंधारात जाणार आता हे नक्की
@bodakemangesh1711
@bodakemangesh1711 21 день назад
Are bhava agoder bg vikas nakki koni kela ahe Andhra Pradesh zopadmukti state ahe
@babasahebgund413
@babasahebgund413 21 день назад
​@bodakemangesh171तिथे कांग्रेस चे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे.1
@nmk1161
@nmk1161 20 дней назад
Missionary aahe to
@babasahebgund413
@babasahebgund413 20 дней назад
@@nmk1161 अरे थोडं जाती धर्माच्या बाहेर या अनाजी पंतांच्या औलादी.... भारताचा पाकिस्तान नका करू...
@rameshbobade4044
@rameshbobade4044 20 дней назад
आंध्र प्रदेश ची अमरावती ही नवीन राजधानी होऊ दिली नाही या रेड्डी ने. चंदीगड पेक्षा मोठी planned सिटी होणार होती.भरपूर देशातून फंड आणले होते नायडू ने, पार वाट लावली रेड्डी ने. राजधानी च नाही आंध्र प्रदेश ल. आता पुन्हा अमरावती राजधानी चे काम सुरू होणार आहे
@akshayzankar6995
@akshayzankar6995 20 дней назад
Are allu arjun nahi... Ram charan hota to 😂
@SunilAlniya
@SunilAlniya 8 дней назад
Vo to hiro hai
@vilaskorade2254
@vilaskorade2254 2 дня назад
Jagmohan sarakha neta mla bharta madhe khup kami ahet ha manus khup gret ahe ahankar vagere kay navta....sadha ani saral manus hota...
@Khumkar
@Khumkar 16 дней назад
NDA ❤❤❤
@dipakghadageghadage3476
@dipakghadageghadage3476 9 дней назад
😮
@user-le6vn6ne5b
@user-le6vn6ne5b 16 дней назад
मला तेलगू येत नाही, त्यामुळे मी कॉमेंट करणार नाही.
@MMMfacts2.
@MMMfacts2. 20 дней назад
Teen party ektra yeun NDA chya netrutvakhali ladhle.pan YSR over confidence madhye ektech ladhat hote. Jar YSR,INC,CPI ekatra aste tar Andhra v Kendrat paristhiti vegli aste.
@dyaneshwarkhatale480
@dyaneshwarkhatale480 20 дней назад
Aacha admi jagan
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 21 день назад
आंध्रा का किंग कौन? पवन कल्याण पुष्पा समज के फ्लॉवर समजा है क्या. फायर है फायर झुकेगा नहीं साला किंग पवन कल्याण ❤ भारताचे भविष्य जनसेना पार्टी
@SunilAlniya
@SunilAlniya 8 дней назад
Sacha manush jagan reddi Congresh
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 21 день назад
बीजेपी सोबत गेले आणि संपलें 👍🏻
@pravingosavi7939
@pravingosavi7939 21 день назад
तुमच्या आधी बोल भिडू या चॅनल ने हे विश्लेषण दिलं आहे....same to same tumhi pan d'etat..
@xyz1010kk
@xyz1010kk 20 дней назад
His dad was a tiger of congress party jyanchya samor chiranjivi chandra babu sarva fike padayche...... Parantu 25 jaga milun dekhil BJP che paay chatne bhovle ani shevti BJP ne tyanchya pathit khanjir khupasla..... Ataa tari shahna ho reddy
@kedarcoachingclassesdaitha2159
@kedarcoachingclassesdaitha2159 8 дней назад
Tirupati sansthanach nuksan kel ya mansan ashi charcha aikali hoti.... Jase ki karmchari kapat keli hoti tirupati sansthaan chi...
@abidshaikh9476
@abidshaikh9476 21 день назад
Jagan reddi congress join
@user-dk6sd5wr1p
@user-dk6sd5wr1p 21 день назад
धर्मांतरण साठी खुप प्रोत्साहण दिले म्हणून हारले
@nmk1161
@nmk1161 20 дней назад
Missionary aahe to
@NamdevPatil-hh5lk
@NamdevPatil-hh5lk 12 дней назад
Correct
@subhashjankar3418
@subhashjankar3418 8 дней назад
कुठली पार्टी कुठल्याही पार्टी ला संपवत नसते, संपवते ती जागरुक जनता
@anandkadam4362
@anandkadam4362 14 дней назад
Jagan should join our own party congress
@isshiomi6364
@isshiomi6364 16 дней назад
सुडाच राजकारण जस AP मधे झालं, तस केंद्र सरकारने ही केलं जे लोकांना आवडले नाही
@meenakamble9244
@meenakamble9244 21 день назад
Politices me me pana nahi chalega
@shahajidesai247
@shahajidesai247 5 дней назад
सेम to b.j.p.
@yourfriendforlife.6954
@yourfriendforlife.6954 2 дня назад
Are ha ready chu ahe.
@udaychinchwade3993
@udaychinchwade3993 9 дней назад
१८० डिग्री आणि ३६० डिग्री मधला फरक समजत नाही मटा ला
@pallvipujari-pj9wx
@pallvipujari-pj9wx 9 дней назад
Sanjay rahuth.... joker
@AnvikaDineshDeotale
@AnvikaDineshDeotale 17 дней назад
Evm jindabad❤❤
@akshaybothale4248
@akshaybothale4248 14 дней назад
North and South madhla fharak yatun diste
@nirajjain6115
@nirajjain6115 4 дня назад
Barobar Explain nahi kela aani tech te 3 Vela sangitla
@notsavages
@notsavages 20 дней назад
Ha south cha problem aahe Pawan kalayan sarkhe toke nut vijayi hotat
@ganeshdeshmukh5983
@ganeshdeshmukh5983 17 дней назад
Same as modi
@akashgawande1327
@akashgawande1327 14 дней назад
अतिशय चुकीचं विश्लेषण..
@pradippatil6655
@pradippatil6655 18 дней назад
YSR न BJP la पाठिंबा दिला होता... 2019 मधे
@onkarvyawhare7062
@onkarvyawhare7062 15 дней назад
Kahi pan
@Rahulpawar-fb6hu
@Rahulpawar-fb6hu 9 дней назад
एक चुकीची माहिती Allu Arjun ने जगन रेड्डी ला support केला होता राम चरण हा सख्खा पुतण्या आहे. तो चिरंजीवी चा मुलगा आहे तर , चिरंजीवी च सख्ख्या मेहुणा allu arvind ह्यांचा मुलगा allu arjun आहे, एकाच कुटुंबातील असूनपन allu arjun ने जगन रेड्डी ला support केला होता
@deepakshenolkar863
@deepakshenolkar863 20 дней назад
हिंदू नावं ख्रिश्चन धर्म प्रसारक जगन मोहन रेड्डी गेल्या बद्दल धन्यवाद माना
@vishalwalke7590
@vishalwalke7590 15 дней назад
जगनमोहन रेड्डी च्या 78 जागा 500 मत च्या आत फरकाने पडल्या आहेत. भोगस मतदान, भाजप च निवडणूक आयोग वर दबाव. यामुळे सोप्पं झाले चंद्रबाबू नायडू ला
@Mrunal1238
@Mrunal1238 15 дней назад
Eka vote ne harle kay Ani 1000 ne harle kay....har har aste....
@isshiomi6364
@isshiomi6364 16 дней назад
किती तरी जण PM होण्यासाठी कित्येक वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली आहेत
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 4 дня назад
शरद पवार
@MA-kx8uv
@MA-kx8uv 18 дней назад
Christian lost 😂😂
@ashokwagh2958
@ashokwagh2958 20 дней назад
जगन रेड्डी ✌️✌️
@Ishuvlogs2017
@Ishuvlogs2017 5 дней назад
151 जागा जिंकल्या
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 21 день назад
मोदी , शाह , फडणवीस ह्यांचा जगन रेड्डी होणार आहे
@Abhi-yi5pv
@Abhi-yi5pv 20 дней назад
Nahi honar. Tumhi swapn paha
@Vlogwithpremk
@Vlogwithpremk 15 дней назад
Jevha jevha EGO mhatal jaail tevha tevha Jagan Reddy ch naav yeil
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 20 дней назад
हिंदू नेता
@SanketKulkarni-y1b
@SanketKulkarni-y1b 6 дней назад
Chandrababu & NDA zindabad
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 20 дней назад
Sab EVM ka kheel hei.
@vishals.8815
@vishals.8815 20 дней назад
Jaganmohan ne hindu mandiranwar kabja kela hota,,
@spindustries4673
@spindustries4673 21 день назад
Mva pun asach honaar ,80 seat yenaar fakta
@Who_cares.-222
@Who_cares.-222 16 дней назад
Vba la jagan reddy chi garaj ahe ek teri seat yenar vba chi Bjp chi b team ahe vba pan jagan chi garaj hai
@pravind8781
@pravind8781 13 дней назад
3:43 putanya Ramcharan*
@siddharthgade01
@siddharthgade01 16 дней назад
बीजेपी शिवाय पर्याय नाही 💯🚩
@Average_guy009
@Average_guy009 10 дней назад
Maharashtra times Bjp sathi kam kartay ka
@shivanshchiduniya
@shivanshchiduniya 6 дней назад
Same casa modi baddal zale
@balapathade261
@balapathade261 7 дней назад
Ekdam bakvas
@mpatel8476
@mpatel8476 20 дней назад
Jagan raddy yani bjp la saport kela ani sit anun drle karan ed chi bhiti ahe yala
@prashantrajput-lm6uf
@prashantrajput-lm6uf 16 дней назад
Raj thakre ... Pan दाखवा असे व्हिडिओ
@pallvipujari-pj9wx
@pallvipujari-pj9wx 9 дней назад
Kottttttta bola pan retun bola ..... only tomannna and Sanjay rahuth
@apekshit2612
@apekshit2612 7 дней назад
लई माज आला होता जगणं ल...उतरवला 😂
@salimdeshmukh9788
@salimdeshmukh9788 20 дней назад
भाजपाची चमचागिरी करु नका चंद्राबाबुना जगनमोहन ने नव्हे भाजप च्या ED ने अटक केली होती
@ravindramandage9904
@ravindramandage9904 12 дней назад
Jagan khup inligali kama karto
Далее
How the hell is this done#joker #shorts
00:14
Просмотров 1,1 млн
Он тоже из IKEA 🙀
00:10
Просмотров 528 тыс.
АСЛАН, АВИ, АНЯ
00:12
Просмотров 1,3 млн