मामा तुम्ही स्टोरी अशी छान पद्धतीने सांगता की ती घटना आपल्या डोळ्यांसमोर घडतीया असंच वाटतं गावरान दनकेदार तुमचा आवाज कानावर सकाळी पडला की असं वाटतं की आपलं हक्काचं माणूस काहीतरी आपल्याला चांगल सांगतय आनी आपल्याला सावध करतंय आनी आपन आता आपण सावध झालं पाहिजे.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मामा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शेलार मामा 🙏🙏🙏 तुम्ही खरंच सांगताय मामा तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करताय मानसाना मामा माझ्या तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏