This video is recorded on smule sing app. Singers are 1. Sneha Hole 2. Prerna Jakatdar 3. Suvidya Korgaonkar 4. Laxmi Bali 5. Sreenivas Gopal 6. Mangesh Parkar 7. Mandar karanjwadekar 8. Parag
एकाच वेळी वेगवेगळ्या जागेवरून सगळ्यांनी हे गाणे खूप सुंदर गायले मानलं पाहिजे आपसातील संवादा ला खूप छान असं पुन्हा काही ऐकायला मिळाले तर .......💐 All d बेस्ट
सावरकरांना झालेली मातृभूमीच्या 🚩🚩विरहाची तळमळ, अंतरीची आस , भेटण्यास विव्हळ झालेली व्याकुळता शब्दांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहे . हे गीत सर्वच गायकांनी अतिशय सुरेल व भाव व्यक्त करणाऱ्या स्वरात मनापासून ,तन्मयतेने एका सुरात भावपूर्ण गायले , छान गायले आहे . कुठेही अतिशयोक्ती , भंपकपणा नाही, सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद 🙏🙏🙏
सगळ्यांनी अतिशय सुंदर आवाजात या गाण्याचे सादरीकरण केले... शेवटची संगीत हार्मनी तर उत्कृष्ट गायली आहे सर्वांनी... असा उपक्रम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. आम्हीही शालेय मित्र - मैत्रीणी असा समूह गायनाचा उपक्रम करून मैत्री अभंग ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.... सगळ्या दादा - ताईंचे मनापासून धन्यवाद
All are great singers.. no over acting.. every one singing very religiously..great job.. Keep it up guys.. looking forward for Jayostute song from this group
पु सावरकरांच्या शब्दांना भावनांना कोणीही निशब्द होईल एक देश भक्त व देशा प्रती असीम आस्था तळमळ त्यांचे हे काव्यातील शब्द बरेच काही सांगून जातात सावरकरांना त्रिवार वंदन
Very aptly said bcs when Ihad heard it ....times were very bad globally and our feelings during Covid times cannot be compared with Savarkarji's struggle in that era
गाणे ऐकून मन भरून येते,एका क्षणात असे वाटते की स्वातंत्र्यवीर आमचे का नाही झाले,इतिहासात मागे वळून पाहिले तर असे दिसते की स्वातंत्र्यवीर मुळात स्वातंत्र्यवीर नव्हतेच महात्मा गांधींच्या हत्येत सामील होते, देशासाठी त्यांचें काहीच योगदान नव्हते, सहा सोनेरी पाने ह्या वरून कळते सावरकर कसे होते.