Тёмный

Ravindra Dhangekar भाजपमध्ये जाणार? Round Table EP- 2/2  

The Politics
Подписаться 59 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

#rahulgandhi #pune #ravindradhangekar #muralidharmohol #dhirajghate #congress #thepoliticsmarathi
१९९६ पासून २०१४ पर्यंत पुण्यात काँग्रेसचा प्रभाव होता असं म्हणायला हरकत नाही, या कालावधीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी तीनदा खासदार राहिले आहेत. पुणे महानगर पाकिलेतसुद्धा काँग्रेसचा एकेकाळी दबदबा राहिला आहे, कसब्याच्या पोटनिवडणुकीनंतर अर्थातच रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ता जागा झाला, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तळागाळातील काँग्रेसचा कार्यकर्ता उर्जेसहित मैदानात उताराला. नेते कमी आणि कार्यकर्त्यांची ऊर्जा जास्त अशी परिस्थिती उद्भवली, यामागे काय कारणं असतील? याचा मागोवा घेणारा भाग. या भागात आपल्यासोबत चर्चा करायला आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे सुनीत भावे, दैनिक सकाळचे ब्रिजमोहन पाटील आणि पुढारीचे पांडुरंग सांडभोर.

Развлечения

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
Далее
Javed Akhtar On His Beliefs, Ideologies And His Career
3:37:29
❗️ERI RASHK QILDI😨🔞
0:14
Просмотров 4,9 млн
Такой вот моментик🥲
0:23
Просмотров 2,9 млн
Согласны с ней? До конца🤣
0:51