ह्याला काय बाळा साहेबांनी स्वप्नात येऊन सांगितले काय ? की मी तुमच्या सोबत आहे. काँग्रेस बरोबर शिवसेना जाणे ही पहिलीच वेळ नाहीये या पूर्वी सुध्दा स्वतः बाळा साहेबांनी काँगेस शी आणि मुस्लिम लीग शी सुध्दा युती केली आहे रामदास कदम माहीत नसेल तर माहिती करून घे.