जर तुम्ही नव्यानेच आमच्या दवाखान्यामध्ये येणार असाल तर हा व्हिडिओ पाहून न चुकता आमच्या दवाखान्यामध्ये येऊ शकता .डॉक्टर रावराणे यांचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड ठिकाणी आहे .आमच्याकडे बरेच दुरून रुग्ण येत असतात. त्यांना दवाखान्यामध्ये पोहोचणे सोपे जावे यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे.
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
दवाखाना मीरा रोड स्टेशन पासून जवळ आहे .चालत आले तर स्टेशन पासून दहा बारा मिनिटे लागतात. रिक्षा केली तर पाच मिनिटात पोहोचू शकता
गूगल लोकेशन मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Ayurvedshastra ,Dr Raorane's Ayurvedic Clinic
098203 01922
maps.app.goo.gl/niL8ZqgLLBu2h...
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
शनिवारी संध्याकाळी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
शनिवार आणि रविवारी सकाळी दवाखाना चालू असतो
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922
29 дек 2023