Тёмный

ड्रायफ्रूटस सुकामेवा nuts खाणाऱ्यांसाठी खास व्हिडिओ । ड्रायफ्रूट चे शरीराला होणारे फायदे आणि नुकसान 

Ayurvedshastra
Подписаться 687 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

आजकाल आपण पाहतो अनेक जण ड्रायफ्रूट्स चे सेवन करत असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला ड्रायफ्रूट्स किती प्रमाणामध्ये खावे ?कसे खावे ?कोणत्या वेळी खावे ?याबद्दल व्यवस्थित माहिती नसते .आपली पचनशक्ती कमजोर असताना सुद्धा ड्रायफ्रूट्स अधिक प्रमाणामध्ये खाल्ले जातात. अशावेळी ड्रायफ्रूट्स बद्दल योग्य माहिती असणे फार आवश्यक आहे .तसेच आयुर्वेद शास्त्रामध्ये ड्रायफ्रूट्स बद्दल काय सांगितले आहे? ते सुद्धा समजून घेणे आरोग्यासाठी हितकर ठरते. या व्हिडिओमध्ये ड्रायफ्रूट्स बद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.

Опубликовано:

 

30 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 85   
@ashoktayade296
@ashoktayade296 Год назад
Chhan mahiti dili, Thanks
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 месяца назад
आपण दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे thank you Sir.
@TruptiChavan-ip1on
@TruptiChavan-ip1on 13 дней назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@prafulladhanday6804
@prafulladhanday6804 Год назад
फारच छान उपयुक्त धन्यवाद dr . साहेब
@sudhakarpulate6266
@sudhakarpulate6266 Год назад
Aprtim video
@nanditadhawde9647
@nanditadhawde9647 10 месяцев назад
खूपच चांगली माहिती सांगितली.
@ashwinidarekar3656
@ashwinidarekar3656 Год назад
खुपच उपयोगही माहिती. धन्यवाद सर
@sandhyakinge3273
@sandhyakinge3273 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@nathuwankhade187
@nathuwankhade187 Год назад
Khupcha khas mahiti Thanks
@indubaikinge5491
@indubaikinge5491 Год назад
माहिती उपयोगी आहे
@beenadali7524
@beenadali7524 Год назад
खुपच छान माहिती!
@mrs.walaworker-kt9cw
@mrs.walaworker-kt9cw Год назад
Khoop upyogi mahiti dilit sir
@mangalaarude2170
@mangalaarude2170 Год назад
Khup chan inf
@rspimpalkar
@rspimpalkar 10 месяцев назад
Upyukt mahiti.Dhanywad.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Год назад
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@pushpawankhade9745
@pushpawankhade9745 Год назад
khup chan mahiti Thank you sir
@pranitajadhvar3482
@pranitajadhvar3482 Год назад
Khup chan
@RK-xs5gk
@RK-xs5gk Год назад
खुप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब
@AnitaChiwande-ev1qw
@AnitaChiwande-ev1qw Год назад
Khup upyogi mahiti dili thank
@sanjivanichougule5746
@sanjivanichougule5746 Год назад
Khup Chan mahiti dilit sir
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद माऊली 🙏🙏
@manasvikhedekar784
@manasvikhedekar784 Год назад
Khup changli mahiti Dili Thank you
@chandrakantkore8375
@chandrakantkore8375 Год назад
सर खुप सुंदर छान माहिती दिली धन्यवाद सर अतिशय उपयुक्त माहिती आहे
@sudhanahate4780
@sudhanahate4780 Год назад
खुप छान माहिती आहे धन्यवाद डॉ . साहेब
@schavan1424
@schavan1424 Год назад
ऊपयुकत माहिती छान
@pranjalgharat703
@pranjalgharat703 Год назад
खूप छान माहिती देतात सर नमस्कार
@chayakolwankar8925
@chayakolwankar8925 Год назад
खुप छान माहिती दिलीत 🙏🙏😊
@vijayshreegavali3159
@vijayshreegavali3159 Год назад
खूप छान माहिती मिळाली.
@lalitasuryawanshi4389
@lalitasuryawanshi4389 Год назад
खूप छान मार्गदर्शन केले
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Год назад
खुपच छान माहिती दिली धन्यवाद डाँ. ..
@shalimarsalescorporation5334
छान माहीती आहे
@manojkumarsonavane
@manojkumarsonavane Год назад
आदरणीय श्री. रावराणे डॉक्टरसाहेब आज आपण डायफ़ुट बद्दल खुप चांगली माहिती दिली. खुप खुप धन्यवाद अशीच माहिती देत चला म्हणजे आम्हाला डॉयफ्रुट कसे आणि केव्हा खाल्ले पाहिजे याचे आम्हाला ज्ञात होईल. धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
या विडिओ मध्ये सर्व सांगितले आहे पुन्हा एकदा पाहून घ्या
@prajaktapande2033
@prajaktapande2033 Год назад
आपण दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे.
@mohankhanvilkar9070
@mohankhanvilkar9070 Год назад
सर तुम्ही चांगली माहिती सांगता.आणि ती आभ्यास पूर्ण पण असते .सांगण्याची पध्दत पण चांगली आहे. कुणालाही समजेल असे सांगता.धन्यवाद .
@shalimarsalescorporation5334
धन्यवाद
@chandrakanttatkare2839
@chandrakanttatkare2839 Год назад
Good for health
@sheelaingle7154
@sheelaingle7154 Год назад
Very nice
@sumanbagade3262
@sumanbagade3262 Год назад
खूप खूप छान माहिती दिलीत सर ,👌👌👍🙏🙏
@archanakadu7634
@archanakadu7634 Год назад
सर नमस्कार . तुमची समजुन सांगण्याची पद्धत खुप छान आहे.मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ बघते. खुप सुंदर असतात.खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏
@ahilyadalbanjan5183
@ahilyadalbanjan5183 Год назад
Aapan Drayfud Baddal Dileli Mahiti Far Chan. Dili Aahe .
@user-sv2oo8xn6b
@user-sv2oo8xn6b Год назад
Very useful information sir
@meenakshikhedkar339
@meenakshikhedkar339 Год назад
Khoop chan mahiti dili sir.
@nandapatil337
@nandapatil337 Год назад
Very nice &very useful information Thanks sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
So nice of you
@vasantlohagaonkar4694
@vasantlohagaonkar4694 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Год назад
Nice information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
Thanks
@padmamulay7400
@padmamulay7400 Год назад
Chan
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
Thanks
@LaxmiJawalkar-le5oo
@LaxmiJawalkar-le5oo Год назад
नमस्कार सर, आपण सुका मेवा किती खाणे आवश्यक आहे याबाबतची माहिती खुप छान दिली कारण घरात सुका मेवा असतो पण कीती आणि कसा खाणे आवश्यक आहे हे माहीत नव्हतं ते आपण सांगितले धन्यवाद
@silviedabreo1347
@silviedabreo1347 Год назад
सुकामेव्याबद्दल तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे .
@gulabraosuryawanshi1314
@gulabraosuryawanshi1314 Год назад
Good information 👍
@beenadali7524
@beenadali7524 Год назад
चारोळी बद्दल माहिती सांगावी!
@nandapatil337
@nandapatil337 Год назад
Weight gain sathi kaju berpur khale ter chaltil Kay
@sangeetakirtane3725
@sangeetakirtane3725 Год назад
Sir r b c br video bnva
@mangalkanase3205
@mangalkanase3205 Год назад
नमस्कार....फारच छान माहिती...मला appointment milel ka dr.please
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आमच्या दवाखाना मुंबई जेव्हा मीरा रोड येथे आहे
@ujjwalv5937
@ujjwalv5937 Год назад
खूप छान माहिती दिली आहे सर. ..live चाट मध्ये माझ्या डायबेटीस साठी औषध उत्तम प्रकारे सांगितले सर. ..धन्यवाद...🎉🎉
@mahadevdhumal4333
@mahadevdhumal4333 Год назад
लहान मुलांसाठी माहिती सांगा सर मुलांचा आहार विषय प्रत्येक विडीओ बनवताना मुलां बद्दल विचार मांडावेत
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
नक्कीच या विषयावर व्हिडिओ बनवू दोन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवर मुलांचा आहार आणि वारंवार मुलं आजारी का पडतात या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत आपण पाहू शकता
@TruptiChavan-ip1on
@TruptiChavan-ip1on 13 дней назад
माशी क पाळी सुरू असताना ओटी पोटात खूप दुखते अशा वेळी काय करावे ॽ
@kumudinidhote8046
@kumudinidhote8046 Год назад
उन्हाळ्या मध्ये ड्रायफूड चे लाडूखाऊ शकतो कां.
@silviedabreo1347
@silviedabreo1347 Год назад
डॉक्टर मला हाय कोलोस्ट्रॉल आहे तर मी रोज दूध घेतलं तर चालेल का?
@vidyayogesh
@vidyayogesh Год назад
डॉक्टर धन्यवाद खूप खूप उपयुक्त माहिती दिली🙏 डॉक्टर पण खजूर हा मधुमेह असणारे खाऊ शकतात का आणि असेल तर किती प्रमाणात कृपया सांगा.🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
खजूर हा मधुमेहामध्ये खाल्ला चालतो एक किंवा दोन या प्रमाणामध्ये खाऊ शकता पण मी नेहमीच सांगतो की अधून मधून खा मध्ये मध्ये गॅप द्या
@vidyayogesh
@vidyayogesh Год назад
@@ayurvedshastra5705 धन्यवाद डॉक्टर🙏
@vivekj1416
@vivekj1416 Год назад
Khajur konta khava, black or brown?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
ब्लॅक चांगला
@KadhipattaKitchen
@KadhipattaKitchen Год назад
Triphala churna vat Dosha karta chalel ka?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
नो
@suniljoshi6611
@suniljoshi6611 Год назад
डोळ्यांसाठी उपयुक्त dryfruits कोणते व ते कसे किती प्रमाणात घ्यावेत?माझं वय ५५असून मधुमेह नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
अंजीर आणि अक्रोड डोळ्यासाठी चांगले आहे एक किंवा दोन अंजीर आणि एक अक्रोड घेऊ शकता
@suniljoshi6611
@suniljoshi6611 Год назад
@@ayurvedshastra5705 धन्यवाद
@vishalshendge2280
@vishalshendge2280 Год назад
सर मला न ऊ वष्रे झाली थायरॉइड आहे दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर लगेच झाला होता 75 गोळी खाते पण आता बंद करून टाकायचे आहे काय करावे लागले 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
कठीण आहे असे लगेच बंद नाही करता येणार आयुर्वेदिक औषधे चालू करून हळूहळू बंद करण्याचा प्रयत्न करता येईल
@hadapsarinsights8212
@hadapsarinsights8212 Год назад
खूपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@rajendraraypure4116
@rajendraraypure4116 Год назад
मी हार्ट पेशंट आहे मला बदनाम खायला चालेल का
@atulbodhe8753
@atulbodhe8753 Год назад
Mara
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
जर आपलं वजन जास्त असेल आणि कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल तर खाऊ नका
@jayanandkharad706
@jayanandkharad706 Год назад
Khup chan sangitlale
@shradhakulkarni7021
@shradhakulkarni7021 Год назад
आपण दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे thank you Sir.
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 Год назад
धन्यवाद
@vandananalawade5180
@vandananalawade5180 Год назад
खूप छान माहिती दिली..
Далее
Zlatan embarrasses Speed 😂 #ishowspeed
00:32
Просмотров 7 млн
Zlatan embarrasses Speed 😂 #ishowspeed
00:32
Просмотров 7 млн