Тёмный

पवारांचा डाव थेट मुळावर घाव ? | Sharad pawar | Dhanajay Munde | Baban Gite | Ncp |Parali Vidhansabha 

News Tapu
Подписаться 25 тыс.
Просмотров 77 тыс.
50% 1

#sharadpawar #dm #dhanjaymunde #babangite #ncp #ajitpawar #ajitdadapawar #gopinathmunde #pankajamundhe #parali #beed #ncpmaharashtra #babanbhaugite #dhananjaymunde #mahavikasaghadi
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. हा पराभव होण्यामागे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाचा प्रभाव या मतदारसंघात सर्वाधिक पाहायला मिळाला. त्यामुळेच बीडचा मराठा समाज एकवटला आणि इथं ओबीसीविरुद्ध- मराठा असा लढा पाहायला मिळाला. खर म्हणजे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे महायुतीची ताकद होती. बंधू आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही आपली संपूर्ण ताकद वापरली. मात्र तरीही पंकजा यांचा पराभव झाला. लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभेतून धनंजय मुंडे यांना शरद पवार अडचणीत आणू शकतात, अशा चर्चा आता मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये होत आहेत. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत भाजप महायुतीत सहभागी झाले. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढत नाशिक, बीड, ठिकाणी सभा घेतल्या होत्या, आणि मी उमेदवार देतांना चूक केली. मला माफ करा असं आवाहन केलं होतं. आणि त्यातून सहानुभूती मिळवली होती. त्यानंतर शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना, आपण एक लहान समाजातून येणाऱ्या कार्यकर्त्याला मोठी संधी दिली. विधानपरिषदेला विरोधी पक्ष नेता केलं, राज्यात मंत्री देखील केलं, तरीही हा माणूस आपल्याला सोडून गेला, अशी खंत व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवारांच्या मनात धनंजय मुंडे यांच्या बद्दल नाराज असल्याचे बोलले जात आहे. आणि त्यातूनच ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आगामी विधानसभेला चांगला उमेदवार देतील, आणि मुंडे यांचा पराभव करण्याचे प्रयत्न करतील, असं राजकीय तज्ञ मत व्यक्त करत आहेत.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@TNM1988
@TNM1988 15 дней назад
जातीपातीचं राजकारण न करणारं , समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व मा. बबन भाऊ गित्ते 🔥🔥
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 15 дней назад
जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे सर्व सामान्य माणूस बबन भाऊ ❤
@janmanas555
@janmanas555 15 дней назад
बबन गीते आमदार होणार ..... गद्दार ना थारा नाही
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 15 дней назад
परळी तून बबन गीतेच आमदार होणार 100% मराठा प्लस वंजारी
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@purushottamrede7378
@purushottamrede7378 15 дней назад
काहीही करा पण उध्दट आणि लफडेबाज चारित्र्य हीन धनंजय मुंडेला घरी बसवा....🎉
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne😂
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 13 дней назад
बबन गिते साहेब 100% विधानसभेला निवडून येणार हे नक्की आहे .
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 15 дней назад
बबन भाऊ गीते जाती पाती च राजकारण ना करणारा माणूस जय शिवराय एक मराठा लाख मराठा ❤
@madhavsarade6885
@madhavsarade6885 15 дней назад
100% धनु मुंडे पडणार आहे
@rameshpatil9082
@rameshpatil9082 12 дней назад
हा गद्दार धन्न मुंढे पडलाच पाहिजे.
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 15 дней назад
बबन गिते 100%❤येणार
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@krishnasakunde4234
@krishnasakunde4234 15 дней назад
ओन्ली बबन गीते निवडून येणारच
@mtnikam8698
@mtnikam8698 14 дней назад
अभिनंदन बबन गीते....मराठा तुम्हाला मत देणार
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@rameshmunde4172
@rameshmunde4172 15 дней назад
सर्वसामान्य शेतकरी व गोरगरिबांचा नेता म्हणून ओळख असणारे ओन्ली बबन भाऊ गीते फिक्स आमदार परळी वैजनाथ 🔥🔥🔥
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 15 дней назад
100%धनु पराभुत होनार
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@tukaramkoditkar8678
@tukaramkoditkar8678 14 дней назад
धनंजय मुंडे यांचा पराभव निश्चित आहे.
@balabhai4214
@balabhai4214 12 дней назад
परळीत बबन गिते 💯 टक्के विजयी होणार
@devidasmurmure6909
@devidasmurmure6909 15 дней назад
चारीत्रहिन लोकांना घरीच बसवले पाहिजे.😢😢😢
@OBC...
@OBC... 15 дней назад
मराठा समाजाने १.४ लाख मत दिली तरी त्यांना हे विरोध करतात
@ganeshtupe1541
@ganeshtupe1541 15 дней назад
फक्त 38000 हजार मतांची गरज आधीक मत मिळाली तर बबन गिते लाख मिळाली तर काहीही होऊ शकत
@rajneharkar7918
@rajneharkar7918 13 дней назад
भावी आमदार बबन भाऊ गीते
@sayyadamin8242
@sayyadamin8242 14 дней назад
बबन,गिते,भावि,आमदर
@shitalgidde8171
@shitalgidde8171 15 дней назад
Only baban gitte🎉🎉🎉🎉
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 15 дней назад
आमदार बबन गिते
@USMANKondkar-ce9cc
@USMANKondkar-ce9cc 15 дней назад
Baban gite zindabad. Ishwar apnas dirgha aayush deo
@OBC...
@OBC... 15 дней назад
ताई पडल्यावर active झाल्या, पराभव मान्य करा
@satishsawant5409
@satishsawant5409 15 дней назад
फाईट टफ होणार...
@RamprashadMukane
@RamprashadMukane 14 дней назад
बबन गिते हे 100, टक्के आमदार होणार हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे, पहा हा चमत्कार,
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@ajayshinde7550
@ajayshinde7550 11 дней назад
बबन गीते विजय होतील
@ChandrakantPilane
@ChandrakantPilane 12 дней назад
एकच साहेबाचथनूभाऊला पाडनार
@balasahebsarwade4531
@balasahebsarwade4531 12 дней назад
Only baban bhau
@user-ng5ot6rx2l
@user-ng5ot6rx2l 13 дней назад
परळी विधानसभा मतदारसंघाचे फिक्स आमदार बबन भाऊ गित्ते 💪✌️
@devdattarajmane6240
@devdattarajmane6240 14 дней назад
धन्या मुंडे आता घरी.....
@nitinchalak5378
@nitinchalak5378 10 дней назад
लोकसभा निवडणुकीत दोन्ही बहीण भाऊ एक होवून ही 80000 मतदान त्यांच्या विरोधात आहे बबन गित्ते यांना फक्त 30000 मतदानाची अवशक्यता आहे निवडून येण्या साठी ते मतदान त्यांना सरळ होणार आहे
@haridasdake8520
@haridasdake8520 15 дней назад
🖐️✌️👌💯💯
@bhanudasgholap9819
@bhanudasgholap9819 11 дней назад
ONLY Baban Geete 101takke parli vidhan sabhela vijyai honar
@yujitmore3709
@yujitmore3709 13 дней назад
परळी मधून फक्त बबन गित्ते...
@user-gr9nj5cs9z
@user-gr9nj5cs9z 12 дней назад
माहा विकास आघाड़ी जिंदाबाद
@bhushanahirrao6114
@bhushanahirrao6114 11 дней назад
धन्या निवडत नाही बबन भाऊ राजा माणूस
@sanjaymane3984
@sanjaymane3984 13 дней назад
Gite sir आमदार होणार
@devdattarajmane6240
@devdattarajmane6240 14 дней назад
मी मी म्हणणारे अजित दादा घरी बसले.... मग धन्या तर गेलाच..... पतंगराव विलासराव या सारखें दिग्गज साहेबांनी घरी बसवलेत...... धन्या छाटछुट
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 13 дней назад
साहेबांना तेवढच जमतय.....विकासाच्या बोला पश्चिम महाराष्ट्र 2 ते 3 जिल्हे सोडले तर इतरत्र काय केलय ते
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
​@@DshhajejusjsksksjsjsjshsvsatwtParali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 7 дней назад
फाईट टफ होनार
@yogirajtate1937
@yogirajtate1937 13 дней назад
हो
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 15 дней назад
एकच गीते साहेब
@PankajPatil-ek9dj
@PankajPatil-ek9dj 15 дней назад
100% baban dada 👍🏾👍🏾👍🏾
@MultiVivek10
@MultiVivek10 12 дней назад
Nice and Well Baban Gite
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 15 дней назад
Dhananjay munde apatnar100℅
@rajneharkar7918
@rajneharkar7918 13 дней назад
बबन भाऊ गीते
@pawarraghunath1416
@pawarraghunath1416 15 дней назад
होय
@vishalsalunke577
@vishalsalunke577 11 дней назад
Yes
@prabhakarshinde2285
@prabhakarshinde2285 13 дней назад
Only baban dada
@bhanudastayade38
@bhanudastayade38 12 дней назад
Only Baban Gite
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 13 дней назад
बबन भाऊ 100%परळी चे आमदार होणार
@pradipdhumal227
@pradipdhumal227 15 дней назад
Loksabha aani vidhansabha vegli nevdnuk aastye
@kashidkashid4543
@kashidkashid4543 13 дней назад
Only Babn Gitee.
@balajiwankhede-yd3nb
@balajiwankhede-yd3nb 12 дней назад
गीते येणार
@rajeshjalkote2327
@rajeshjalkote2327 8 дней назад
धनंजय मुंडे पडणार
@user-ff4ti3gv7f
@user-ff4ti3gv7f 11 дней назад
बबन गीते आमदार परळी १००/
@zafar1519
@zafar1519 14 дней назад
Dm padnar 💯
@ganpatpatil6622
@ganpatpatil6622 11 дней назад
बबन गीते
@anilvishwad8589
@anilvishwad8589 2 дня назад
100%
@balajiwankhede-yd3nb
@balajiwankhede-yd3nb 12 дней назад
Dhanu पडला
@avijadhav4666
@avijadhav4666 7 дней назад
Only bhau baban bhau gitte
@AshokGodhe
@AshokGodhe 10 дней назад
बबन.गिते.भावी.आमदार.परळी
@suhasjadav3015
@suhasjadav3015 13 дней назад
परळीचे नेते बबन गीते
@dilipchavan690
@dilipchavan690 13 дней назад
धनुभाऊ घरी बसनार
@balajiwankhede-yd3nb
@balajiwankhede-yd3nb 12 дней назад
Dhanu पडलं रे
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 6 дней назад
मराठ्यांनी शेकडो वर्षांपासून १८ पगड जातींना बरोबर घेऊन कुणालाही विरोध केला नाही मग आज मराठा समाजाला विरोध का??? भाजपच्या नादी लागून ९८% बहुसंख्यकांनी (क्षत्रिय आणि इतर) ऐकमेकांमध्ये लाथाळ्या करू नये ही कळकळीची विनंती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@RamprashadMukane
@RamprashadMukane 14 дней назад
बबन गिते वंजारी मतदान खाणार व मुस्लिम समाज आणि मराठा समाज व मागासवर्गीय समाज एकवटला विधानसभा निवडणुकीत काय चमत्कार घडतो ते पहा व सांगा परीणाम काय होणार हे
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 13 дней назад
औरंगाबादचे खासदार जलील साहेब यांचे काम चांगले असून पाडला प्रकाश आंबेडकर ला पाडला आणि मुस्लिम व दलित यांचे मत मागता आता काही चालणार नाही जातीच राजकारण बाकीचे लोक येडे नाहीत प्रत्येकशात लोक तुमच्या झुंडशाहिला उत्तर नाही देणार पण मतदानातून देतील विधानसभेला उत्तर
@Crazymasti00000
@Crazymasti00000 15 дней назад
Dhananjay munde yancha parabhav honar ch
@AnjaliVaidya-te1zi
@AnjaliVaidya-te1zi 13 дней назад
Hoy
@ramdaswagh6823
@ramdaswagh6823 10 дней назад
फक्त बिड मधेच घराणेशाही आहे का बारामतीला सगळेच माफ आहे का फक्त पवारांना मुंढे घराणे संपवायचे आहे पण त्या नादांत ते स्वताचेच नुकसान करून घेत आहे
@samadhanmunde13
@samadhanmunde13 14 дней назад
राजेभाऊ फड भावी आमदार परळी विधानसभा मतदारसंघ
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 14 дней назад
बबन गित्ते टफ फाईट देऊ शकतात मुंडे फॅमिली ला..
@samadhanmunde13
@samadhanmunde13 13 дней назад
@@Venkatesh_karad बबन गित्ते यांच्या तुलनेत राजेभाऊ फड यांची लोकप्रियता जास्त आहे परळी विधानसभेत
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 13 дней назад
@@samadhanmunde13 काही पण का 😆.. मी परळीचा आहे मला महिती.. एक कण्हेरवाडी ग्रामपंचायत सोडली तर ..मतदारसंघात बूथवर माणूस नाही भेटणार.. बबन गित्ते चे कार्यकर्ते प्रतेक गावागावंमध्ये आहेत... बबन गित्ते राजेभाऊ पेक्षा ताकदवर आहेत... जाऊद्या कोणी झालं तरी आपलचं आहे
@samadhanmunde13
@samadhanmunde13 13 дней назад
@@Venkatesh_karad भाऊ अख्या परळी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस गेली 10 - 15 वर्ष झाले गंगाखेड शुगर मार्फत गाळप केला जातो
@samadhanmunde13
@samadhanmunde13 13 дней назад
@@Venkatesh_karad गाड्यांची रॅली काढून मोठ होता येत नसत त्यासाठी ग्राउंड लेव्हल ला काम करावी लागतात
@anildeshmukh7911
@anildeshmukh7911 13 дней назад
Tight
@UpadeSuresh
@UpadeSuresh 14 дней назад
S
@ramdaswagh6823
@ramdaswagh6823 10 дней назад
दोन्ही भावांना नम्र विनंती आहे की पवारांच्या नांदी लागुन ओबीसी चे नुकसान करू घेऊ नका कारण पवारांनी कधीच चांगले राजकारण केले नाही
@vahidpathan7670
@vahidpathan7670 9 дней назад
100
@balajiwankhede-yd3nb
@balajiwankhede-yd3nb 12 дней назад
Dhanjayay munde patil
@VitthalThombare-kf7cf
@VitthalThombare-kf7cf 13 дней назад
B G
@vijayhekare3437
@vijayhekare3437 15 дней назад
कोण गिते त्याला कोण विचारत सोणवण्या बरोबर लोकसभेला फिरला शरद पवारचे पाय चाटले म्हणजे परळीचा आमदार होणार नाही
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 15 дней назад
जातीयवादी लोकांना पाडणारा माणूस म्हणजे बबन गित्ते ❤
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 9 дней назад
Only manoj dada🎉🎉🎉
@vijaykumarmadke8958
@vijaykumarmadke8958 13 дней назад
बबन गितेना त्यांच्या समाजाने विधानसभेला निवडून द्यावे.गोपीनाथ मुंढेनी समाजासाठी खूप काही केले पण नंतरच्या मुंढेनी समाजासाठी काय केले?
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s 15 дней назад
धनु रास किती मोठं पद दिली आता पद तर नाही च पण निवडणार पण नाही धनुला मत देवू नका कोणी आडवे करा
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 13 дней назад
परळी वै विधान सभा मधुन फक्त धनंजय मुंडे
@saleemmulvad8521
@saleemmulvad8521 10 дней назад
Baban win
@redgamer7896
@redgamer7896 13 дней назад
100 % धनूभाऊ आम्ही परळीकर
@ManishChangle-qv1mp
@ManishChangle-qv1mp 12 дней назад
तुम्हाला कोणी सांगितले की विश्लेषण करायला हवा करता फक्त
@madhavsarade6885
@madhavsarade6885 15 дней назад
धनंजय मुंडे ने आता बबन गीते साहेबांना संधी द्यावी काय तुमच्या बापाची इस्टेट नाही परळी
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Parali madar yadit nav asel tar survat tumhi karne
@Parli-v
@Parli-v 7 дней назад
Bappci tar tumchya pan nahi kuta boltya rao jara dhyant asudya 😂😂😂
@ArunKachre-nv6fh
@ArunKachre-nv6fh 13 дней назад
बबन गित्ते परळी वैजनाथ चे आमदार होनार
@jitendramande2050
@jitendramande2050 13 дней назад
100%धनू भाऊ चितपट होणार 😂
@dadasahebyadav3812
@dadasahebyadav3812 15 дней назад
Nakkich dhanajay munde पराभूत होतील
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 6 дней назад
भाजपायी २% वाले मनुवाद्यांना पुरोगामी शाहु~फुले~आंबेडकरी ९८% बहुसंख्यकांना (क्षत्रिय आणि इतर) ऐकमेकांमध्ये भिडवत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी याचा वापर करायचा आहे म्हणून ९८% बहुसंख्यकांनी एकोप्याने राहावं हीच विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 13 дней назад
होय मुंडेचा पराभव होणार आहे
@user-hi6xr1gx3q
@user-hi6xr1gx3q 13 дней назад
Aab Tera kya hoga dhannu Vikhe munde sample re baba aata
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 8 дней назад
अरे तो पन आमचाच आहे
@GaneshHare-qq9nv
@GaneshHare-qq9nv 10 дней назад
Nakich parabhav
@pandurangtalekar898
@pandurangtalekar898 15 дней назад
Dmपडनार
@user-ff4ti3gv7f
@user-ff4ti3gv7f 11 дней назад
Dm पडणार १००/
@prashantbolade9247
@prashantbolade9247 13 дней назад
Ù
@aahokjaybhaye6643
@aahokjaybhaye6643 6 дней назад
Bhai tunnel change kar
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 13 дней назад
मी बबन उर्फ शशीकांत गितेला मत देणार नाही
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 12 дней назад
Charitrhin ha pan putanya kas bhal hohil.
@UttamGhule-x8w
@UttamGhule-x8w 7 дней назад
Gitte
Далее
🔶NITIN GADKARI LIVE
Просмотров 2,2 тыс.
Is it impossible to cut off so much?💀🍗
00:14
Просмотров 949 тыс.
Good dad 🥰 #demariki
00:17
Просмотров 1,4 млн
MAHARASHTRA VIDHANSABHA ADHIVESHAN LIVE
Просмотров 1,1 тыс.
Is it impossible to cut off so much?💀🍗
00:14
Просмотров 949 тыс.