Тёмный

पावसाळ्यात सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी होऊ नये म्हणून काय करावे I संधिवात कशामुळे होतो I 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

पावसाळ्यात शरीरात वातदोष वाढलेला असतो. यामुळे अनेक वेळा सांधेदुखी ,गुडघेदुखी,कंबरदुखीचा त्रास वारंवार जाणवतो. अश्यावेळी आपण कोणते पथ्य पालवे?आपण काय करावे? आहार कसा घ्यावा ? याबाबत मार्गदर्शन या विडियो मध्ये केलेले आहे.
पावसाळ्यात अधिक प्रमाणात संधिवात कशामुळे होतो ? याचे कारणं सुद्धा सांगितलेली आहेत.
#सांधेदुखी #गुडघेदुखी #कंबरदुखी #संधिवात_कशामुळे_होतो
#संधिवात_घरगुती_उपचार #संधिवात_आयुर्वेदिक_उपचार
#संधिवात_साठी_घरगुती_उपाय #संधिवात_आहार
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=svjLl...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Опубликовано:

 

27 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 65   
@mrs.manasiteli3806
@mrs.manasiteli3806 4 месяца назад
👌🏻👍
@vandanachaware5411
@vandanachaware5411 2 года назад
खुपच उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@rishwakadam7135
@rishwakadam7135 3 года назад
डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@dhanajiraoranerairane3104
@dhanajiraoranerairane3104 3 года назад
Good information
@AjayKumar-zj7je
@AjayKumar-zj7je Месяц назад
वाती मुळे कंबर दुःखी होते सर
@nishapatekar1305
@nishapatekar1305 3 года назад
Khup chaan mahiti dili Dr🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या mr ची तब्येत कशी आहे आता ? Operation करावे लागले का
@nishapatekar1305
@nishapatekar1305 3 года назад
Ho 26 la operation zale dr
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
@@nishapatekar1305 आता कसे आहेत ?? कळवा
@rehanashaikh9722
@rehanashaikh9722 3 года назад
Thanks
@vijayarane9600
@vijayarane9600 3 года назад
Nice information
@giridharsawant2047
@giridharsawant2047 3 года назад
Mast information thanks sir
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 3 года назад
☝👍
@annapurnachavan5141
@annapurnachavan5141 2 года назад
सर तुम्ही छान माहीती दिली धन्यवाद 👍👍👍👍👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@shalinidhotre2709
@shalinidhotre2709 3 года назад
Khup sundar mahiti sangitlayddhal thank.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद
@rashmigharat4072
@rashmigharat4072 2 года назад
छान माहिती दिली आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@ashalatasuryawanshi3543
@ashalatasuryawanshi3543 3 года назад
खूप छान माहिती मीळाली.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद
@namdevjambhulkar3480
@namdevjambhulkar3480 2 года назад
Khup chan mahite dile dr
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html खूप धन्यवाद
@laxmandeshmukh2038
@laxmandeshmukh2038 2 года назад
Hello sir meri agr 46 year hai or mere pero ki nso m drd rhta h or jodo m bhi drd h or chlne m bhi problem hoti h so aap koi solution dijiye please
@sonallade7875
@sonallade7875 2 года назад
Khup sunder mahiti 🙏 Sir Ashi mahiti povasat vadhanarya cough doshachi pan saga na
@radhikashinde7769
@radhikashinde7769 3 года назад
Dr aaple sagle videos khoop chaan ani upyogi ahet.Abhari shot.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
धन्यवाद मॅडम आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
विडियो आवडत असल्यास नक्कीच आपल्या परिचित व्यक्तींना व्हाट्स अप्प facebook च्या माध्यमातून share करा
@virginiarodrigues1373
@virginiarodrigues1373 2 года назад
I have got Diabetes Dr has advised me not have honey
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
चांगल्या क्वालिटीचे असेल तर वापरू शकता
@virginiarodrigues1373
@virginiarodrigues1373 2 года назад
Thks
@bhikaramjoshi5187
@bhikaramjoshi5187 Год назад
पायाची तळवे बधिर व मुंगया येतात. चालताना त्रास होतो. उपाय.
@vishnukhokle3788
@vishnukhokle3788 2 года назад
Sinka. Yetat Ani Sardi. Khup. Hoto. Upay. Bataiye
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
बनवू यावर विडिओ
@raufshaikh7800
@raufshaikh7800 2 года назад
सर माझ्या दोन्ही हाताच्या आणि पायाच्या पंजान मध्ये मुनग्या येतात कृपया उपाय सांगा
@amolkadam9407
@amolkadam9407 Год назад
तुमचा नो पण send करा
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 2 года назад
Sir.mala.sandi.vath.jala.yane.vajan.kami.hothe.kay.upay.sanga🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
वय किती आहे
@harshadasawant758
@harshadasawant758 3 года назад
खूप छान उपयुक्त माहिती दिली तुम्ही Dr. माझी शंका अशी आहे की लसूण,सूंठ हे शरीरात उष्णता अधिक असलेल्या व्यक्तीने सेवन केल्यास चालेल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
कमी प्रमाणात घ्या जास्त त्रास देऊ शकतो
@kavitalahane9498
@kavitalahane9498 3 года назад
Ho mala hach problem hota aahe tya madhe excerise keli tar chalte ka please kahi suggestions denar ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
मॅडम काय त्रास होता ?
@radhikashinde7769
@radhikashinde7769 3 года назад
Cholestrol ani lipids chi mahi ti sanga.Tup khave ka?Kiti khave? Bhari changli ka?Kadhi having?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
हो नक्की विडियो बनवू शेवटचे 2 प्रश्न कळले नाही bhari changali mhanaje kaay
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 2 года назад
Mala.chikan.guniya.nantar.sandivath.jala.ahe.vajan.8.ki.kami.jale.ahe..maje.vay.54..ahe..kahi.upay.🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
कधीपासून आहे जुना झाला असेल तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा बरे होईल
@kavitalahane9498
@kavitalahane9498 3 года назад
Thanks sir khup mast explain kela tumche clinic kute ahe ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
भाईंदर ईस्ट ठाणे डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये संपूर्ण पत्ता आहे
@kirankorhalkar4053
@kirankorhalkar4053 3 года назад
Dr. Rameshwar Ravrane looks a great human being. He is very fair and clear in his counselling. His narration is comprehensive, complete and without any reservation. He is beautiful and noble not only in appearance but by mind and heart also. I salute such a great man with all sincerity. His Mobile Number, if provided, would enable the people to approach him if required.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
Thanks for your kind word sir . I am not so fair it is due to video editing software . Thanks again for your beautiful words. My contact number is there in description box below video . Extremely sorry not putting it here .
@radhikashinde7769
@radhikashinde7769 3 года назад
Non veg khave ka?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
हो खावू शकता acidity असेल तर कमी घ्या
@kalpanatelange941
@kalpanatelange941 2 года назад
फिट वर उपाय सागा
@ashalatasuryawanshi3543
@ashalatasuryawanshi3543 3 года назад
माझे गुडघे फार दुखतात. वय 63.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
गुडघेदुखी साठी 3 विडिओ आहेत नक्की पहा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
हा व्हिडिओ पाहून घ्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xG3569qW4os.html
@pratibhadoifode1960
@pratibhadoifode1960 3 года назад
Sir video khup chan vattle.mala TMJ jaw cha problem yetat.tyasathi Kay karave te sanga.
@pratibhadoifode1960
@pratibhadoifode1960 3 года назад
Maza natu 16mahinyacha ahe to n ratri 2/3tasatacha uthto kadhi khup radtoch nahiter fakt manditach zopayche aste.tyasathi tumhi sangitle ter bare vattel janmapasun asach ahe.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
@@pratibhadoifode1960 जिद्दी दिसतोय हळूहळू होईल कमी थोडे स्ट्रिक्ट रहा
Далее
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 1,5 млн
Life Changing Story
21:43
Просмотров 318 тыс.