Good morning khup chan hota aajcha video Ani koni chi bhaji msta zali Ani dip Pooja pn chan keli dip Pooja bgun man prasanna zala ekdam chan hota sarva aajcha video👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जय श्रीराम, सुवर्णा , तुमची दिप अमावस्येची केलेली ,छान सुंदर पुजा बजुन मन प्रसन्न झालं!आम्ही पण भय्या पावडर वापरतो, आम्हीही अशीच दिव्यांची पुजा केली!नैवेज्ञ केला!
Amchya kde बोरिंग च पानी आहे tya mule kitche ch besing khup पाढर जाल आहे ते ks chak chak chamkel kay लावू त्यासाठी sangal ka tumhi pliz (जयश्री Alandi devachi)
श्री स्वामी समर्थ मी तुमचे बघून आणली ही पावडर नाशिकला 10 रुपयांची आहे माला आजुन एक प्रश्न आहे सोळा सोमवार करायचे असेल तर या महिन्यात की पुढच्या महिन्यात धरायचे प्लीज माहिती मिळाली तर बरे होईल