Тёмный

राम गावा राम ध्यावा । ह.भ.प. श्रीरामबुवा भिडे । KirtanVishwa | Ram Navami Special 

KirtanVishwa
Подписаться 139 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

राम गावा राम ध्यावा । ह.भ.प. श्रीरामबुवा भिडे
नारदीय कीर्तन
"राम गावा, राम घ्यावा, राम जीवाचा विसावा" या अभंगावरती सुंदर निरुपण आपल्या समोर श्री रामबुवा भिडे सादर करणार आहेत. या निरुपणाबरोबरच दाक्षिणात्य संत त्यागराज यांच्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा कशी झाली याचे एक सुंदर आख्यान सादर करत आहेत.
#marathikirtan
Shri Ram Buwa Bhide
Ram Navami Special
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Опубликовано:

 

7 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 68   
@keshavshivdekar2340
@keshavshivdekar2340 3 месяца назад
खूपच सुंदर कीर्तन
@mahadevshedge1978
@mahadevshedge1978 11 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम.
@piyushhadge791
@piyushhadge791 Год назад
खुपंच सुंदर छान छान
@pallavikittur4224
@pallavikittur4224 Год назад
Jay Jay Raghuveer Samarth 🙏🙏🙏👌👌👌
@mahadevshedge1978
@mahadevshedge1978 11 месяцев назад
जय श्रीराम. खुपच सुंदर.
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Год назад
अप्रतिम किर्तन
@asavaribudhkar856
@asavaribudhkar856 2 месяца назад
Very good kiratan
@pachlagfamily
@pachlagfamily 2 года назад
उत्तम कीर्तन.
@narendrakulkarni8879
@narendrakulkarni8879 Год назад
Very nice kirtan
@prabhajoshi8590
@prabhajoshi8590 4 месяца назад
कीर्तन खूप अप्रतिम आहे सुश्राव्य आहे नविन आख्यान आणि खूप उदबोधक आहे सांगण्याची धाटणी अतिशय उत्तम आहे अर्थात आम्ही लहान तोंडी घास घेणं चुकीचे आहे पण खूपच छान
@smitavyavahare935
@smitavyavahare935 2 года назад
वा!उत्तम!
@jayshreejamkhindikar8503
@jayshreejamkhindikar8503 2 года назад
🙏👍🌺👌🙏
@rajeshrigade4008
@rajeshrigade4008 Год назад
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@shashikantkittur9008
@shashikantkittur9008 2 года назад
Shri Ram Ram. At Belgaum
@radikashenoy3410
@radikashenoy3410 2 года назад
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
@raghavendradeshpande8703
@raghavendradeshpande8703 2 года назад
Jai Shree Ram.Khupach Apratim Kirtan aahe.Sarvana Margadarshak ase Kirtan.
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 2 года назад
कीर्तन श्रीरामभक्तीचे , विशेषत्त्व रामनामाचे , कोटी कोटयांचे , प्रबोधन नव्हते तोटयांचे , स्वानुभव मोठ्यांचे. पुष्कळ ऐकिल्या आजवरी कथा , आजची श्रीरामभक्तीची संहिता , काया वाच्या मने झिजले रामाकरीतां , बहु आवडली शुद्ध राम प्रीतीची गाथा ..! श्रीरिमबुवांनी , रामनामाची ज्योत लाविली मनी , सुश्राव्य कथा ऐकोनी धन्य धन्य झाले जीवनी. ह.भ.प. श्रीरामबुवांना श्री सद्गुरुं क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत्।।। 💐💐💐👍👍👍👌👌👌💐💐💐
@prabhajoshi8590
@prabhajoshi8590 4 месяца назад
मी अभ्यासाला घेतलं आहे म्हणून हवी आहे
@snehalkhambete8004
@snehalkhambete8004 2 года назад
नमस्कार भिडे बुवा,अतिशय सुश्राव्य कीर्तन.आपल्या प्रासादिक वाणीतून कीर्तन ऐकताना खूप आनंद मिळत आहे.धन्यवाद.
@manjudravid5998
@manjudravid5998 2 года назад
नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम गोड कीर्तन वा हार्मोनियम तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ संचालन खुपचं छान आपणं गुणी लोकांच मनापासुन वंदन धन्यवाद कीर्तन विश्व
@mahadevshedge1978
@mahadevshedge1978 10 месяцев назад
राजाधिराज प्रभूरामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
@shwetadeshpande4563
@shwetadeshpande4563 2 года назад
फारच सुंदर👋
@mahendrashinde2895
@mahendrashinde2895 2 года назад
Qaa
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
कीर्तन चांग ¶¶¶ कीर्तन चांग ¶¶¶ होय अंग हरी रूप πππ🙏👏
@theatjoshi
@theatjoshi 2 года назад
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.
@bharatijadhav69
@bharatijadhav69 2 года назад
अतिशय सुंदर श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 2 года назад
बुआ अतिशय सुरेख कीर्तन. अतीशय शांत भाव, अभ्यासपूर्ण कीर्तन. जय जय रघुवीर समर्थ
@sunilkulkarni6378
@sunilkulkarni6378 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम!श्री राम जन्म सोहळा निमित्ताने भिडे बुवांचे अप्रतिम कीर्तन!प्रत्येक अंतरी राम प्रकट व्हावा हीच समर्थ चरणी प्रार्थना!जय जय रघुवीर समर्थ!🙏🌹🙏🌹🙏
@shwetadeshpande4563
@shwetadeshpande4563 2 года назад
वा फारच सुंदर
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏 🙏जय सद्गुरू🙏
@shwetadeshpande4563
@shwetadeshpande4563 2 года назад
अप्रतिम कीर्तन सुंदर चरित्र कथा धन्यवाद बुवा🙏🏻🙏🏻
@padmadabke4106
@padmadabke4106 2 года назад
समृद्ध मराठी भाषेचा अविष्कार व वेगळे चरित्र ऐकायला मिळाले. आनंददायी सोहळा.
@varshakulkarni1525
@varshakulkarni1525 2 года назад
Shri Ram Jay Ram Jai Jai Ram.
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 2 года назад
श्रीरामबुवा भिडे यानीं श्रीराम नामाची महिमा अत्यंत भावपूर्ण आणी उद्भोधक पणे निरुपण केले. धन्यवाद आणी नमस्कार.🙏🏼 शिरीष सदानंद शानभाग. टिळकनगर, चेंबूर, मुंबई-४०००८९. दिनांक : १८.४.२०२२.
@-maitriganitashi6227
@-maitriganitashi6227 2 года назад
अत्यंत सुंदर अन् भावपूर्ण गोड आवाज आदी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे ह.भ. प. रामचंद्र बुवा भिडे यांचे कीर्तन ऐकून खूप समाधान वाटले. देशभक्ती पूर्ण निरूपण , शाब्दिक कोट्या , परिणामकारकता आदी वैशिष्ट्ये मनाला खूप भावली. हार्मोनियम , तबला, झांज यांची साथ देखील सुंदर , कौतुकास्पद !! - प्रा. जयंत खेडकर , पुणे
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 2 года назад
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏अप्रतिम धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏🙏🙏
@prabhajoshi8590
@prabhajoshi8590 4 месяца назад
आम्ही कारण विद्यार्थी दशेत आहोत
@suvarnadixit1771
@suvarnadixit1771 2 года назад
अप्रतिम
@deepalishastri7503
@deepalishastri7503 2 года назад
🙏श्रीराम🙏🌼🌼
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 2 года назад
प्रत्यक्ष कीर्तन ऐकल्यासारखे वाटतेय
@dhananjaygadre4990
@dhananjaygadre4990 2 года назад
अत्यंत आनंददायक कीर्तन. गेले वर्षभर अशा प्रसादपूर्ण कीर्तनाची वाट पहात होते अनेकजण साकी, दिंडी, आर्या व पारंपरिक पदे नारदीय कीर्तनसेवेतून जवळपास कालबाह्य होत चालल्यासारखी वाटत आहेत.
@dattatrayshukre8942
@dattatrayshukre8942 2 года назад
वा बुवा, दक्षिणेतील संतकवी त्यागराज चरित्र प्रथमच ऐकायला मिळालं, खूप आनंद वाटला! धन्यवाद!
@sangitasavaikar9510
@sangitasavaikar9510 2 года назад
जय श्रीराम 🙏
@ashokarole3067
@ashokarole3067 2 года назад
अप्रतिम, सुंदर झालं आहे 🙏🙏👏👏
@madhavipawar138
@madhavipawar138 2 года назад
नमस्कार, खूप सुंदर कीर्तन
@tejaspingle3728
@tejaspingle3728 2 года назад
अप्रतिम किर्तन श्री रामबुवा, खुप सुंदर.🙏🙏 तुम्ही सज्जनगड चे केलेले वर्णन अतिशय सुंदर आहे🙏🙏🙏 🌹🌹जय जय रघुवीर समर्थ🌹🌹
@abhaynatu7408
@abhaynatu7408 2 года назад
खुप छान किर्तन नमस्कार
@shripadabhyankar6314
@shripadabhyankar6314 2 года назад
Wa buwa junya aathwani jagrut zalya
@pradnyabadave9263
@pradnyabadave9263 2 года назад
जय श्रीराम
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 2 года назад
🙏🙏 नमस्कार बुवा 🙏🙏🌷
@pratibhadaulatabadkar201
@pratibhadaulatabadkar201 2 года назад
🙏🙏💐श्रीराम जय राम जय जय राम
@deepakkulkarni8456
@deepakkulkarni8456 2 года назад
Shreeram 🙏🙏🙏🙏🙏
@madhaviavadhoot7980
@madhaviavadhoot7980 2 года назад
Khup Sunder apratim 🙏
@somanshunagure7521
@somanshunagure7521 2 года назад
Ram Krushna Hari .
@shwetadeshpande4563
@shwetadeshpande4563 2 года назад
नमस्कार बुवा💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@saishadeshpande9290
@saishadeshpande9290 2 года назад
Very Very Good
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 2 года назад
बुवा तुम्ही जुनं कीर्तन जिवंत ठेवलं आहे. 🙏🙏🙏 आमच्या सारख्या नवीन विद्यार्थ्यांना क्वचितच असं सर्वांगसुंदर कीर्तन ऐकायला मिळतं. 🙏🙏
@user-cy1je4nb1p
@user-cy1je4nb1p 2 года назад
खूपच chan
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 2 года назад
Very good 👍 👏 👌
@shwetadeshpande4563
@shwetadeshpande4563 2 года назад
नमस्कार सर💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@mayakale9599
@mayakale9599 2 года назад
श्रीराम समर्थ 🙏 राम नाम आणि राम मंत्रा बद्दल खूप छान माहिती मिळाली.त्यागराजाचे चरित्र अतिशय सुंदर 👌 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@prabhajoshi8590
@prabhajoshi8590 4 месяца назад
मला राम बुवांची माहिती किंवा मुलाखत मिळेल का
@narendrakulkarni8879
@narendrakulkarni8879 Год назад
Pl don't add during kirtan
@swapnapandit478
@swapnapandit478 Год назад
अप्रतिम किर्तन
@shwetadeshpande4563
@shwetadeshpande4563 2 года назад
फारच सुंदर👋
@sudhirbal4549
@sudhirbal4549 2 года назад
सुंदर कीर्तन बुवा
@rutujahelwade5783
@rutujahelwade5783 2 года назад
जय श्रीराम
@sanjaymungekar4679
@sanjaymungekar4679 2 года назад
अप्रतिम किर्तन
Далее
The Most Impressive Basketball Moments!
00:36
Просмотров 6 млн